एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 16/08/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 16/08/2018
- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं दिल्लीतील एम्समध्ये निधन, वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास, भारतीय राजकारणातला बुलंद आवाज काळाच्या पडद्याआड https://goo.gl/NkjoFz
- 2. वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत, त्यांच्या जाण्याने मी नि:शब्द झालोय, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ट्वीटमधून श्रद्धांजली, सायंकाळी 6.30 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक https://goo.gl/NkjoFz
- 3. वाजपेयींच्या जाण्याने राष्ट्रीय सभ्यता शिकवणारा महाऋषी हरपला, शरद पवारांकडून शोक व्यक्त, शिवसेनाप्रमुखांनतर आणखी एक भीष्म पितामह गमावला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची श्रद्धांजली https://goo.gl/NkjoFz
- भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार, मुलं परदेशात असल्याने अंत्यसंस्कार लांबणीवर, वयाच्या 77 व्या वर्षी वाडेकरांची प्राणज्योत मालवली https://goo.gl/kt24dg
- पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून ठिय्या आंदोलन https://goo.gl/5THGte
- 6. नव्या पाहुण्याच्या आगमनाने मुंबईतील राणीच्या बागेत आनंदाचं वातावरण, पेंग्विनच्या पिल्लाचा जन्म, देशात जन्मलेला पहिलाच पेंग्विन https://goo.gl/Yjznf5
- 7. साताऱ्यात कोयना धरण परिसरात पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, 12 पर्यटक अटकेत https://goo.gl/G97MXt
- तिरंगा हाती घेऊन स्काय डायव्हर शीतल महाजन यांची पाच हजार फुटांवरुन उडी, स्वातंत्र्यदिनी फिनलंडमध्ये भारताचा गौरव https://goo.gl/6ZjECa
- इटलीत 90 मीटर उंचीच्या मोरंडी उड्डाणपुलाचा भाग रेल्वेमार्गावर कोसळला, भीषण दुर्घटनेत 35 गाड्या आणि ट्रक पुलावरुन खाली पडल्याने 39 जणांचा मृत्यू https://goo.gl/d3ZjiZ
- 10. पहिल्या दिवसाच्या कमाईत 'गोल्ड'ची 'सत्यमेव जयते'ला धोबीपछाड, पहिल्या दिवशी 'गोल्ड'ची 25.25 कोटींची कमाई तर 'सत्यमेव जयते'च्या गल्ल्यात 20.52 कोटींची रक्कम जमा https://goo.gl/ozNJKx
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement