एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 एप्रिल 2019 | सोमवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 एप्रिल 2019 | सोमवार*
- यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार, भारतीय हवामान खात्याचा पहिला अंदाज, सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता 39 टक्के, धाकधूक कायम https://bit.ly/2XcT4l2
- क्रिकेट विश्वचषक 2019 साठी टीम इंडियाची घोषणा, दिनेश कार्तिक, विजय शंकरला संधी तर रिषभ पंत आणि अंबाती रायुडू बाहेर https://bit.ly/2Zm7H7I
- मुंबईत काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर समर्थक आणि मोदी समर्थकांची हाणामारी, भाजपने रॅलीमध्ये घुसखोरी केल्याचा उर्मिलाचा आरोप https://bit.ly/2UCkRhT
- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन जाधव यांना वाढता पाठिंबा, काँग्रेस आमदार अब्दुल सत्तारही पाठीशी, दानवेंच्या जावयामुळे चंद्रकांत खैरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता https://bit.ly/2IuKqKE
- सरकार मला चक्रव्यूहात अडकवतंय, राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करतंय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची खदखद https://bit.ly/2PcL299
- एकनाथ गायकवाड यांच्याकडून संपर्क नाही, ‘बॉस’च्या आदेशानंतर युतीचे उमेदवार राहुल शेवाळेंचा प्रचार करणार, आमदार कालिदास कोळंबकर यांचा काँग्रेसला इशारा https://bit.ly/2VLJxBg
- निवडणूक आयोगाचा योगी आदित्यनाथ, मायावतींना मोठा झटका, वादग्रस्त विधान केल्याने मायावतींना 48 तास तर योगींना 72 तासांसाठी प्रचारबंदी https://bit.ly/2Uj8AKp
- प्रचारसभेत सपा नेते आझम खान यांची जया प्रदा यांच्यावर अश्लील टीका, निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता भंगाचा गुन्हा, महिला आयोगाकडूनही नोटीस https://bit.ly/2KDo6Bh
- पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी हे नरेंद्र मोदींपेक्षा उत्तम, बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याचं मत https://bit.ly/2VMOUjt
- निवडणूक आयोगाचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर असूनही राहुल द्रविड मतदान करु शकणार नाही, मतदार यादीत नाव नसल्याने ‘द वॉल’ मतदानाला मुकणार https://bit.ly/2Xcdj2f
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
अहमदनगर
Advertisement