एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 15 डिसेंबर 2018 | शनिवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 15 डिसेंबर 2018 | शनिवार
1. मुंबई म्हाडाच्या लॉटरीची उद्या सोडत, एक लाख 64 हजार अर्जदारांपैकी 1384 भाग्यवंतांची स्वप्नपूर्ती, वेबकास्टिंगद्वारे थेट प्रक्षेपण https://goo.gl/n5FN5a
2. मराठा विद्यार्थ्यांना 'एसईबीसी' पर्याय खुला, ‘एबीपी माझा’च्या वृत्ताची दखल, जागांचा प्रश्न मात्र कायम https://goo.gl/GikgsS
3. राफेलसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय सरकारी माहितीच्या आधारावर, शरद पवारांची प्रतिक्रिया, तर काँग्रेसकडून कॅगच्या चौकशीची मागणी https://goo.gl/C3ADm2
4. सरकारने माझ्यावर कितीही केसेस टाकल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही, छगन भुजबळांचा घणाघात https://goo.gl/csYGR5
5. जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये पाच अतिरेक्यांच्या खात्म्यानंतर स्थानिकांचा जवानांशी संघर्ष, एक जवान शहीद तर सहा नागरिकांचा मृत्यू https://goo.gl/pAZJFq
6. डिसेंबर महिन्यात पाच दिवस बँका बंद, विविध मागण्यांसाठी कर्मचारी जाणार संपावर https://goo.gl/pTdzGH
7. राज्यात हवामान बदललं, दोन दिवसात पावसाची शक्यता, मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला https://goo.gl/dAX3KC
8. पुण्यातील सिंहगड संस्था अध्यक्षांच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधींची उधळण, कर्मचारी मात्र 6 महिन्यांपासून पगाराविना https://goo.gl/DSttBB
9. चंद्रपुरातील दारु तस्करांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी झालेल्या पीएसआय छत्रपती चिडेंना शहीदाचा दर्जा, कुटुंबीयांना निवृत्ती वयापर्यंत संपूर्ण वेतन देण्याचे आदेश https://goo.gl/XfEtWb
10. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची पर्थ कसोटीत जबाबदारीनं फलंदाजी; टीम इंडियाची दुसऱ्या दिवसअखेर तीन बाद 172 धावांची मजल https://goo.gl/WszUP7
माझा कट्टा : भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुध्दे यांच्याशी खास बातचीत आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर
ब्लॉग : कविता ननवरे यांचा विशेष ब्लॉग - Destroy The Makeup आणि आपण भारतीय स्त्रिया https://goo.gl/ZA3vCp
ब्लॉग : सचिन पायलट, ज्योतिरादित्य वेटिंगमधेच का राहिले? एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग https://goo.gl/5Sbd7n
रिव्ह्यू : ‘मसालेदार 'माऊली' https://goo.gl/7BqEHq
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE
'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका. http://www.majhawhatsapp.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
Advertisement