एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 फेब्रुवारी 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 फेब्रुवारी 2020 | शुक्रवार
1.मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादचा दौरा गुंडाळणार, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द https://bit.ly/2UT0zQ7 भूमिका बदलून काहीजण सत्तेत बसले, राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला; तर औरंगाबादच्या नामांतरालाही पाठिंबा https://bit.ly/39uNxwg
2.औरंगाबादचं नाव लवकरच संभाजीनगर होणार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची माहिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच सरप्राईज देणार असल्याचा दावा https://bit.ly/2HlbEl1
3.भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यावरुन मुख्यमंत्र्यांबद्दल शरद पवार यांची जाहीर नाराजी, भीमा-कोरेगाव प्रकरणावरुन आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता https://bit.ly/2Hppovm
4.एल्गार परिषदेच्या आरोपींना 28 फेब्रुवारीला NIAच्या विशेष न्यायालयात हजर करणार, पुणे पोलिसांचं ना हरकत प्रमाणपत्र, शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला https://bit.ly/3bF40Qo
5.22 हजार कोटी शेतकऱ्यांवर थकीत, याला घोटाळा म्हणता येणार नाही, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/31TlELS
6.मुंबईतल्या कुलाब्यातून 4 अफगाणी घुसखोरांना अटक, चारही जण अट्टल चोर, आरोपींकडून 50 मोबाईलसह 10 लॅपटॉप जप्त https://bit.ly/2tX6F77
7.व्हॅलेंटाईन डेला महाविद्यालयीन विद्यार्थिनींना प्रेमविवाह करणार नसल्याची शपथ, अमरावतीच्या चांदूर रेल्वे महाविद्यालयातील अजब प्रकार https://bit.ly/37pLdFI
8.हिंगोलीत विवाहितेची गळफास घेत आत्महत्या, गरोदरपणात आरोपींनी बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती सुसाईड नोटमधून उघड, तीन आरोपी फरार https://bit.ly/31TXsch
9.हार्दिक पटेल गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता, पत्नी किंजल पटेल यांचा दावा, गुजरात सरकार टार्गेट करत असल्याचा आरोप https://bit.ly/37pL9ph
10.पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, लष्कराकडून अभिवादन, राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप https://bit.ly/2tTacDo
अभ्यास माझा दहावीचा - विषय भूगोल, विषय समजून घ्या सोप्या भाषेत https://bit.ly/2HpBnsQ , संपूर्ण विषयांची प्लेलिस्ट - https://bit.ly/3bx3mEN
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement