एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 14 डिसेंबर 2018 | शुक्रवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 14 डिसेंबर 2018 |शुक्रवार
  1. राफेल करारात घोटाळाच नाही, सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला दिलासा https://goo.gl/TZ5A4d तर राफेल प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाल्यास अनिल अंबानी आणि नरेंद्र मोदी ही दोनच नावं समोर येतील, राहुल गांधींचा घणाघात https://goo.gl/NJA4eQ
 
  1. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गेहलोत, सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपद, तर कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी https://goo.gl/XDK23X
 
  1. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील तीन आरोपींना जामीन, 90 दिवसांत दोषारोपपत्र दाखल नाही, उच्च न्यायालयानंही सीबीआयला सुनावलं https://goo.gl/nTiBcR
 
  1. मेगा भरतीत मराठा विद्यार्थ्यांना 'एसईबीसी'साठी पर्यायच नाही, 16 टक्के आरक्षण असतानाही आठ टक्केच फायदा, फॉर्म भरताना विद्यार्थी बुचकळ्यात https://goo.gl/PA6kFY
 
  1. एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्यामुळे भुवया उंचावल्या https://goo.gl/3y99ho
 
  1. सोलापूर जिल्ह्यातील 'उजनी' धरणाचं पाणी आरोग्यासाठी धोकादायक, पाणी प्यायल्याने कॅन्सरची शक्यता, सोलापूर विद्यापीठाच्या संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष https://goo.gl/HYhX4S
 
  1. मुंबईतील कोस्टल रोडवरुन शिवसेना-मनसे आमनेसामने, उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन होणार, विरोध करणाऱ्या कोळी बांधवांच्या वतीने राज ठाकरे मैदानात https://goo.gl/Gvm66o
 
  1. मुंबईत रस्सीखेच खेळताना सोमय्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू, दोर मानेवर घेऊन जोर लावल्याने खाली कोसळून 22 वर्षीय जिबीनचा मृत्यू https://goo.gl/7EmTmH
 
  1. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अफवा, प्रकृती ठणठणीत असल्याचं लतादीदींचं ट्वीट, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन https://goo.gl/Gko7qR
 
  1. पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या सहा बाद 277 धावा; हॅरिस आणि फिन्चच्या शतकी सलामीनंतरही भारतीय गोलंदाजांनी कांगारुंना रोखलं https://goo.gl/54Axqu
  एबीपी माझा आयोजित #ब्लॉगमाझा 2018 स्पर्धेचा निकाल https://goo.gl/kwf63c माझा विशेष : राफेलमध्ये राहुल गांधी फेल, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv  इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv  फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE 'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका. http://www.majhawhatsapp.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

EVM Expert Exclusive :  ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ?Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरूNagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रणDrumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
मोठी बातमी! विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला
विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला! 
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्यकुमार यादवचीही बॅट तळपली,
Kapaleshwar Mandir : कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget