एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 सप्टेंबर 2019 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंचा उद्या दिल्लीत भाजप प्रवेश, राजेंची ट्विटरद्वारे माहिती https://bit.ly/2kyA2bq
2. 'राजे गेले ,सेनापती गेले, आता आमच्यासारखे मावळे लढणार', उदयनराजेंच्या जाण्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया, तर 'मला संपर्क करू नका, मी जातोय', असा उदयनराजेंनी मित्राकरवी मेसेज दिल्याचीही माहिती https://bit.ly/2lMPssM
3. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश, तर माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्माही आज शिवसेनेत प्रवेश करणार https://bit.ly/2kyA5E8
4. रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीतच राहण्याची शक्यता, पवारांना या वयात सोडण्याचा विचार नसल्याचं वक्तव्य, फलटणमध्ये कार्यकर्त्यांचा मेळाव्यात निर्णय https://bit.ly/2kbfNQC
5. विधानसभा निवडणुकीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी पक्षाची बैठक, निवडणूक लढवण्यावरुन मनसेमध्ये दोन मतप्रवाह https://bit.ly/2mf844S
6. मंत्रिमंडळ विस्तारप्रकरणी राज्य सरकारला अखेर मोठा दिलासा, मंत्रिमंडळ विस्ताराला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली, पक्ष बदलणाऱ्या नेत्यांचा फैसला आगामी निवडणुकीत मतदारच करतील, सुनावणीदरम्यान हायकोर्टाचं मत https://bit.ly/2meIGfx
7. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरूवात, 19 सप्टेंबरला नाशिकमध्ये समारोप https://bit.ly/2kbbipc
8. निवड रद्द झालेल्या 118 सहायक मोटार वाहन निरीक्षकांची अतिरिक्त पदावर नियुक्ती करणार, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची माहिती https://bit.ly/2kI8twb
9. येत्या 31 डिसेंबरपर्यंत बांद्रा स्कायवॉकची दुरुस्ती करुन तो पुन्हा खुला करणार, मुंबई महापालिका प्रशासनाची उच्च न्यायालयात ग्वाही https://bit.ly/2kLePLl
10. भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, बोट उलटून 11 जणांचा मृत्यू https://bit.ly/2madYUF
माझा विघ्नहर्ता : सांगली कोल्हापूरच्या पूरस्थितीत विघ्नहर्ता बनलेल्यांचा सन्मान, आज रात्री 9 वाजता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement