एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2020 | गुरूवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2020 | गुरूवार
  1. कृषी पंपाच्या मीटर रीडिंगमध्ये महावितरणकडून घोळ, शेतकऱ्यांची 22 हजार कोटींची लूट, मागील पाच वर्षात तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा https://bit.ly/37sl6h3
 
  1. महाविकासआघाडी सरकारकडून फडणवीस सरकारच्या निर्णयाला आणखी एक झटका, विविध समित्यांवरील अशासकीय नियुक्त्या रद्द https://bit.ly/2werfRj
 
  1. मनसेकडून औरंगाबादचा उल्लेख 'संभाजीनगर'; महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, मराठावाडा दौऱ्यापूर्वी राज ठाकरे दगडूशेठच्या दर्शनाला https://bit.ly/2uwhxcB तर आमचं उष्ट कोणी खाऊ नये, औरंगाबादच्या नामकरणावरुन गुलाबराव पाटलांचा मनसेला टोला https://bit.ly/37slvQB
 
  1. राजकीय पक्षांना सुप्रीम कोर्टाचा दणका; नेत्यांवरील गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश, फेसबुक, वृत्तपत्रात माहिती देण्याच्या सूचना https://bit.ly/37ubwdW
 
  1. दिवसांच्या आठवड्यावरुन ठाकरे सरकारमधील मंत्री आमनेसामने, बच्चू कडूंचा घरचा आहेर, तर निर्णयामुळं सरकारचा एक दिवसाचा खर्च वाचल्याची गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया https://bit.ly/2SqIgR0
  6 मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वेंना समन्स, पत्नी आणि मुलाला कंत्राट दिल्याचा आरोप, गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी बर्वे मंत्रालयात https://bit.ly/2w6nIUX 7.शिवरायांचा पुतळा हटवला तिथेच पुन्हा स्मारक; मुख्यमंत्री कमलनाथ स्वत: हजर राहणार,  पुतळा काढल्यानंतर फडणवीस, संभाजीराजे यांची टीका          https://bit.ly/31PkMIc
  1. भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड, मुंबई अध्यक्षपदी लोढा कायम https://bit.ly/2vsNv9B तर पक्ष विस्तारासाठी काँग्रेसकडून जिल्हानिहाय संपर्कमंत्र्यांच्या नियुक्त्या https://bit.ly/3bCzWF0
 
  1. अंधेरी एमआयडीसीतल्या रोल्टा टेक्नॉलॉजी पार्कमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात, जीवितहानी नाही https://bit.ly/2tV8Zvx
 
  1. पेस्ट कंट्रोल करताना खबरदारी न घेतल्यानं पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू, बिबवेवाडीतील घटनेने खळबळ https://bit.ly/38pjc27
  अभ्यास माझा दहावीचा - विषय- इतिहास  विषय समजून घ्या सोप्या भाषेत  https://bit.ly/31Qmn0k ,संपूर्ण विषयांची प्लेलिस्ट - https://bit.ly/2UUPuOu यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप-  http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABP LIVE - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SBI Home Loan :  10 लाख रुपयांचं गृहकर्ज घेण्यासाठी किती पगार हवा? मासिक EMI किती? जाणून घ्या सविस्तर माहती
SBI Home Loan :  10 लाख रुपयांचं गृहकर्ज घेण्यासाठी किती पगार हवा? मासिक EMI किती? जाणून घ्या सविस्तर माहती
Ind vs Eng 5th Test : 'विराट, देशाला तुझी गरज....' ब्रुक-रुटकडून टीम इंडियाची धुलाई सुरु असताना कोहलीला कुणी घातली साद?
'विराट, देशाला तुझी गरज....' ब्रुक-रुटकडून टीम इंडियाची धुलाई सुरु असताना कोहलीला कुणी घातली साद?
Amit Thackeray : मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसात दिले पाहिजे, आपली सत्ता नसली तरी राज ठाकरे सत्तेत : अमित ठाकरे
मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसात दिले पाहिजे : अमित ठाकरे
Gold Rate : सोने खरेदीचा विचार करताय? आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महागलं जाणून घ्या
सोने खरेदीचा विचार करताय? आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महागलं जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI Home Loan :  10 लाख रुपयांचं गृहकर्ज घेण्यासाठी किती पगार हवा? मासिक EMI किती? जाणून घ्या सविस्तर माहती
SBI Home Loan :  10 लाख रुपयांचं गृहकर्ज घेण्यासाठी किती पगार हवा? मासिक EMI किती? जाणून घ्या सविस्तर माहती
Ind vs Eng 5th Test : 'विराट, देशाला तुझी गरज....' ब्रुक-रुटकडून टीम इंडियाची धुलाई सुरु असताना कोहलीला कुणी घातली साद?
'विराट, देशाला तुझी गरज....' ब्रुक-रुटकडून टीम इंडियाची धुलाई सुरु असताना कोहलीला कुणी घातली साद?
Amit Thackeray : मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसात दिले पाहिजे, आपली सत्ता नसली तरी राज ठाकरे सत्तेत : अमित ठाकरे
मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसात दिले पाहिजे : अमित ठाकरे
Gold Rate : सोने खरेदीचा विचार करताय? आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महागलं जाणून घ्या
सोने खरेदीचा विचार करताय? आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महागलं जाणून घ्या
Joe Root News : जो रूटचा ऐतिहासिक विक्रम! जगात कुणीच करू शकला नाही असा पराक्रम; रिकी पॉन्टिंग, स्मिथ सगळे मागे
जो रूटचा ऐतिहासिक विक्रम! जगात कुणीच करू शकला नाही असा पराक्रम; रिकी पॉन्टिंग, स्मिथ सगळे मागे
दरोडा टाकणारी बीड जिल्ह्यातील टोळी लातूरमध्ये जेरबंद! घातक शस्त्रांसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त 
दरोडा टाकणारी बीड जिल्ह्यातील टोळी लातूरमध्ये जेरबंद! घातक शस्त्रांसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त 
मुंबईत झांसी की राणी तलावात शाळकरी मुलगा बुडाला; भाजपचे माजी खासदार बसले धरणे आंदोलनाला
मुंबईत झांसी की राणी तलावात शाळकरी मुलगा बुडाला; भाजपचे माजी खासदार बसले धरणे आंदोलनाला
Weather Update: विदर्भ मराठवाड्यातील 'या ' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा ; पुढील 2 दिवस कुठे काय स्थिती?
विदर्भ मराठवाड्यातील 'या ' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा ; पुढील 2 दिवस कुठे काय स्थिती?
Embed widget