एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 ऑक्टोबर 2018 | शनिवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 ऑक्टोबर 2018 | शनिवार
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलीस आयुक्तांना ईमेल, नोव्हेंबर 2019 मध्ये पंतप्रधानांच्या हत्येचा इशारा https://goo.gl/G7Tsgh
- आमदार-खासदारांच्या कामगिरीबाबत भाजपचा कथित सर्वे, एबीपी माझाच्या बातमीनंतर भाजपच्या आमदार-खासदारांची धावाधाव https://goo.gl/QNggqQ
- शिवसेनेचे मुंबईतील आमदार तुकाराम कातेंवर मानखुर्दमध्ये जीवघेणा हल्ला, अंतर्गत धुसफुशीतून प्रकार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांचा आरोप https://goo.gl/UsRtNZ
- प्रसिद्ध बिल्डर दादा साळुंखे यांची बारामतीत अज्ञातांकडून हत्या, आर्थिक देवाणघेवाणीतून हत्या झाल्याचा संशय https://goo.gl/tD3iDx
- पुण्यातील मुठा कालवा दुर्घटनेला अनधिकृत वस्त्या जबाबदार, कृष्णाखोरे विकास महामंडळाची हायकोर्टात माहिती, वस्त्यांमुळे तपासणीत अडचणी येत असल्याचाही दावा https://goo.gl/gVnFa8
- अभिनेते आलोकनाथांचा विनिता नंदांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा, पत्नीकडून तक्रार दाखल, तर आलोकनाथांनी अतिप्रसंग केल्याचा अभिनेत्री हिमानी शिवपुरींचा आरोप https://goo.gl/ekk7Cb
- सहा डिसेंबरपूर्वी राम मंदिराचं काम सुरु होणार, रामजन्मभूमी न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष राम वेदांतींचा दावा https://goo.gl/dCy179
- साईबाबांच्या समाधीच्या शंभराव्या वर्षपूर्तीनिमित्त शिर्डीत उत्सवाच्या तयारीला वेग, 17 ते 19 ऑक्टोबरदरम्यान उत्सव, साईमंदिरासमोर 60 फुटी भव्य देखावा https://goo.gl/bApwsn
- संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेत पुढील तीन वर्षांसाठी भारताचं स्थान निश्चित, भारताला सर्वाधिक मतं, 2019 पासून सुरू होणार कार्यकाळ https://goo.gl/qoEi1k
- अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंतच्या शतकी भागिदारीनं हैदराबाद कसोटीची सूत्रं टीम इंडियाकडे; भारताच्या पहिल्या डावात चार बाद 308 धावा https://goo.gl/M5pbbs
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
क्रीडा
निवडणूक
Advertisement