एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 13 नोव्हेंबर 2018 | मंगळवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 13 नोव्हेंबर 2018 | मंगळवार
- मराठा आरक्षणाचं भवितव्य उद्या ठरणार, राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकारला सादर होणार https://goo.gl/cchkAa
- आझाद मैदानावर 12 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनस्थळी मंत्री-विरोधक समोरासमोर, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार खेळवत असल्याचा अजित पवारांचा आरोप, सभागृहात जाब विचारणार https://goo.gl/VcHPQK
- राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अवनी वाघिणीवरुन वनमंत्र्यांना जाब विचारल्याचा शिवसेनेचा दावा; तर मुनगंटीवार म्हणतात बैठकीत वाघिणीचा विषयच निघाला नाही https://goo.gl/8UQEE9
- राफेल डीलमध्ये रिलायन्स कंपनीला आम्हीच निवडलं, राहुल गांधींचे आरोप फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशने फेटाळले, अंबानींव्यतिरिक्त आणखी 30 जणांबरोबर करार https://goo.gl/UcSaUn
- आता समृद्धी महामार्गाच्या नामकरणावरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता, शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या नावाचा प्रस्ताव, तर वाजपेयींच्या नावासाठी भाजपच्या हालचाली https://goo.gl/cp1p27
- मध्य प्रदेशमध्ये संघाच्या शाखांवरून काँग्रेस-भाजप आमने-सामने, हिंमत असेल तर काँग्रेसने संघाच्या शाखांवर बंदी आणावी, मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचं आव्हान https://goo.gl/ob5qBc
- मुंबईकरांना येत्या 1 तारखेपासून मोठ्या वाहतूक कोंडीचा फटका, दुरुस्तीच्या कामांसाठी सायन सर्कलवरील उड्डाणपूल बंद करणार https://goo.gl/554Erv
- बंगालच्या उपसागरात 'गज' चक्रीवादळाची निर्मिती, वादळाची तीव्रता वाढणार, महाराष्ट्रामध्ये वातावरण ढगाळ राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज https://goo.gl/jBR4uy
- 'रंगीला राजा'ला 20 कट्स, पहलाज निहलानींना तातडीनं दिलासा देण्यास कोर्टाचा नकार, सेंसॉर बोर्डाकडे पुनर्विचार अर्ज करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश https://goo.gl/hxdwe3
- स्पायडर मॅन, एक्स मेन, हल्क यांसारख्या अनेक सुपरहिरोंचे जनक काळाच्या पडद्याआड, स्टॅन ली यांचं वयाच्या 95 व्या वर्षी अमेरिकेत निधन, कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा म्हणून ओळख https://goo.gl/8pvScC
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement