एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 जानेवारी 2018 | रविवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 जानेवारी 2018 | रविवार 1. शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला यायचा आहे, उद्धव ठाकरेंचं अमित शाहांना जोरदार प्रत्युत्तर, राम मंदिरावरूनही टीका https://goo.gl/8wdntz 2. बेस्टपाठोपाठ आता ओला-उबर चालकही संपावर जाण्याच्या तयारीत, सहाव्या दिवशीही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा नाहीच, मुंबईकरांचा मनःस्ताप वाढणार https://goo.gl/M2aWJe 3. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना केंद्र सरकारनं दिलेलं 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकण्याबाबत साशंक, कोल्हापुरात शरद पवारांचं मत https://goo.gl/yzvY3k 4. चहा विकणाऱ्या नरेंद्र मोदींनी देश विकू नये, पेट्रोलच्या वाढत्या दरांवरुन छगन भुजबळांची मोदींवर कडवट टीका https://goo.gl/Jnr4EW 5. सपा-बसपाच्या आघाडीनंतर काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा, उत्तर प्रदेशातील सर्व जागा स्वबळावर लढण्याची काँग्रेसची घोषणा https://goo.gl/onZNmx 6. शेतकऱ्यांच्या उसाला एकरकमी एफआरपी मिळालाच पाहिजे, अन्यथा सरकारला याची किंमत मोजावी लागेल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचा सरकारला इशारा https://goo.gl/1JsdLc 7. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची कार्यक्रमाला उपस्थिती https://goo.gl/MBcQt6 8. धर्मांतर करुन आफ्रिकेतील टांझानियाला निघालेला लातूरचा तरुण अटकेत, दहशतवादविरोधी पथकाची कारवाई https://goo.gl/31XGvf 9. जम्मू-काश्मीरमधील चकमकीत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी झीनत उल इस्लाम आणि शकील अहमद ठार, भारतीय लष्कराचे मोठे यश https://goo.gl/ZduLia 10. हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुलच्या निलंबनानंतर तामिळनाडूचा विजय शंकर आणि पंजाबच्या शुभमन गिलची संघात वर्णी, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवड https://goo.gl/9pBgVC यूट्यूब चॅनेलhttps://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv व्हॉट्सअॅपhttps://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia News : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
Shahid Afridi : आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
Harmanpreet Kaur Ind vs Eng : पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sangli Protest : सांगलीत ऐन दिवाळीत पाणीबाणी, नागरिकांचा पालिकेवर संताप
Nagpur Rada : नागपूर पालिकेत काँग्रेस आक्रमक, आयुक्तांच्या दालनाबाहेर राडा
Nagpur Congress Protest : 'आयुक्त आल्याशिवाय हटणार नाही', Nagpur मध्ये काँग्रेस आक्रमक
Modi on INS Vikrant : 'विक्रांतने Pakistan ची झोप उडवली', PM नरेंद्र मोदींचा थेट इशारा
Avinash Jadhav Thane Diwali : अविनाश जाधव कोणाला फटाके भेट देणार? एकनाथ शिंदेंना कोणता फटाका?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia News : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
Shahid Afridi : आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
Harmanpreet Kaur Ind vs Eng : पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
Bacchu Kadu: संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्यामुळे ते सासऱ्याकडून मारले गेले, औरंगजेब उगाच बदनाम झाला: बच्चू कडू
संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्यामुळे ते सासऱ्याकडून मारले गेले, औरंगजेब उगाच बदनाम झाला: बच्चू कडू
Bacchu Kadu : अरे स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापूx टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार, म्हणाले..
अरे स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापूx टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार, म्हणाले..
Embed widget