एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 ऑगस्ट 2019 | सोमवार
देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
1. सांगली, कोल्हापुरातील पूर ओसरण्यास सुरुवात, आठवड्याभराने पुणे-बंगळुरु महामार्ग सुरु, पेट्रोल पंपावर कोल्हापूरकरांची भलीमोठी रांग
https://bit.ly/2YZWOqs
2. आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यास विलंब झाल्याची निरीक्षणासाठी गेलेल्या अधिकाऱ्याची कबुली, योग्यवेळी योग्य विसर्ग झाला असता तर पूर परिस्थिती उद्भवली नसती अशी माहिती https://bit.ly/2YL0l0T
3. भाजप लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या सूचना https://bit.ly/2YV2XZf, तर पूरग्रस्तांसाठी खासदार निधीतील पाच कोटी रुपये खर्च करणार असल्याची संभाजीराजेंची माहिती https://bit.ly/33tpRWW
4. महाराष्ट्र कर्मभूमी असलेल्या हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांची कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांकडे पाठ, बॉलिवूडकरांवर मनसेची टीका https://bit.ly/2yUMYf2
5. देशभरात बकरी ईदचा उत्साह, सांगली-कोल्हापुरातील मुस्लीम बांधवांकडूव साध्या पद्धतीने ईद साजरी https://bit.ly/2MTxikm
6. काश्मीरातील कलम 370 रद्द झाल्यानंतर वाघा-अटारी सीमेवर आज ईदच्या दिवशी पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानांकडील मिठाई नाकारली, भारत-बांग्लादेश सीमेवर मात्र जल्लोष https://bit.ly/2KGEzBp
7. रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने बंद करण्यात आलेली मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्ववत होईपर्यंत या मार्गावर एसटीच्या ज्यादा बसेस धावणार, प्रवाशांची गैरसौय टाळण्यासाठी एसटी महामंडळाचा निर्णय https://bit.ly/2H2q61J
8. येत्या 5 सप्टेंबर पासून जिओ गिगा फायबर सेवा लाँच होणार, ब्रॉडबँड इंटरनेट सोबतच सेट टॉप बॉक्सद्वारे टीव्ही चॅनलचाही आनंद घेता येणार https://bit.ly/2OQxfsn
9. नागपुरातील कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा, मालकासह दोघांना अटक, नागपूर पोलीस शहरातील मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानातील चेजिंग रुमची तपासणी करणार https://bit.ly/2GYkcP6
10. एड्सग्रस्त मुलाचे अंत्यसंस्कार गावकऱ्यांनी नाकारले, बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना https://bit.ly/2GZOBMQ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement