एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 एप्रिल 2019 | शुक्रवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 एप्रिल 2019 | शुक्रवार*
  1. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा, एबीपी माझाच्या ‘तोंडी परीक्षा’ कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा दावा, निवडणुकीनंतर पुराव्यानिशी सिद्ध करण्याचं आश्वासन https://bit.ly/2Uy0h2b
 
  1. शरदराव, तुमच्या पक्षाचे नाव तर राष्ट्रवादी, काश्मीर तोडणाऱ्यांसोबत तुम्ही कसे? पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर पुन्हा हल्लाबोल, काँग्रेसवरही निशाणा https://bit.ly/2P4W00g
 
  1. वडील काँग्रेसमध्येच राहणार, राधाकृष्ण विखे-पाटलांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना सुजय विखे पाटील यांच्याकडून काट https://bit.ly/2v2Dlcp तर अहमदनगरच्या सभेत भाषणादरम्यान रोखल्याने खासदार दिलीप गांधी संतापले https://bit.ly/2ItwwIK
 
  1. तुमच्याशिवायही मी जिंकणार, मात्र भविष्यात तुम्हाला माझी गरज लागणार; उत्तर प्रदेशातील मुस्लीमांना उद्देशून मनेका गांधींचं वक्तव्य https://bit.ly/2v2ggGQ
 
  1. लष्कर किंवा सैनिक कोणत्याही पक्षाचे नाहीत, राजकारण्यांनो, सैन्याच्या पराक्रमाचे श्रेय घेऊ नका, 156 निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचं राष्ट्रपतींना पत्र https://bit.ly/2VG9h1M
 
  1. निवडणूक निकालाचं अचूक भाकीत सांगा, 21 लाख रुपये जिंका; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं देशभरातील ज्योतिषांना आव्हान https://bit.ly/2KwbnQS
 
  1. मुंबईत आयपीएलमधील क्रिकेटपटूंवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, गुप्तचर खात्याचा सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा https://bit.ly/2uYRnvz
 
  1. 'कॅप्टन कूल'ला गुस्सा अंगलट, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरवर चिडल्याबद्दल चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दंड https://bit.ly/2UfHl3o
 
  1. पालक आपल्या मुलांना महागडे फोन देतातच का?, 'पब्जी'बाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश, 11 वर्षाच्या मुलाच्या याचिकेवर सुनावणी https://bit.ly/2Z8oAm0
 
  1. शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवात, साईमंदिर उद्या रात्रभर खुलं राहणार, नाशिकच्या काळाराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई https://bit.ly/2Z6n8Rb
  *Movie Review* - वेडिंगचा 'फील गुड' शिनेमा https://bit.ly/2Ih1dSm *खडाखडी* : लष्कराचा राजकारणासाठी वापर कशाला? थेट , सावंतवाडी, सिंधुदुर्गहून लोकांशी चर्चा, आज संध्याकाळी 7:25 वाजता *तोंडी परीक्षा* : ‘एबीपी माझा’च्या शाळेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मुलाखत, आज रात्री 8 वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *मेसेंजर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE https://goo.gl/enxBRK*

महत्त्वाच्या बातम्या

जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget