एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 ऑक्टोबर 2018 | शुक्रवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 ऑक्टोबर 2018 | शुक्रवार  
  1. पदोन्नतीतल्या आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय, सध्या फक्त खुल्या प्रवर्गातील पदं भरली जाणार, आदेशाचं पालन करण्याच्या सरकारच्या सर्व विभागांना सूचना https://goo.gl/bYkL7z
 
  1. पुढील 48 तास जगभरात इंटरनेट ठप्प राहण्याची शक्यता, KEY सर्व्हरच्या देखभालीमुळे इंटरनेट वारंवार डिसकनेक्ट होण्याची चिन्हं https://goo.gl/FPJNB3
 
  1. म्हाडाची घरं यंदा 25 ते 30 टक्के स्वस्त, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची घोषणा, मुंबईत यंदा 1094 घरांसाठी लॉटरी निघणार https://goo.gl/CM8wuw
 
  1. हवेची दिशा सांगता येते, राजकारणाची नाही, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान, शिवसेना महाआघाडीत यावी, आव्हाडांची इच्छा https://goo.gl/nNZDuX
 
  1. एबीपी माझाच्या बातमीचा दणका, अकोला दूध भेसळप्रकरणी जिल्हा दुग्ध पर्यवेक्षकासह एकाचं निलंबन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांचे आदेश https://goo.gl/VQRrmx
 
  1. मुंबईतील गजबजलेल्या दादर फूल मार्केटमध्ये गोळीबार, दुचाकीवरुन आलेल्या मारेकऱ्यांचा हल्ला, व्यावसायिकाची हत्या https://goo.gl/tymZdT
 
  1. नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह सात बड्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश, कामातील अनियमिततेचा ठपका https://goo.gl/Jy7JdT
 
  1. पुन्हा सत्ता येईल न येईल, आत्ताच काम करुन घ्या, भाजपच्या पुन्हा सत्तेबाबत मंत्री गिरीश बापटच साशंक, सत्तेत कुणीही चिरकाल राहत नसल्याचेही नमूद https://goo.gl/E9mec3
 
  1. साजिद खानवरील गैरवर्तनाच्या आरोपानंतर अक्षय कुमारकडून हाऊसफुल्ल-4 चं शूटिंग रद्द करण्याची विनंती, साजिदनेही दिग्दर्शन सोडलं https://goo.gl/r3wJU9
 
  1. भारताविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत वेस्ट इंडिजच्या तळाच्या फलंदाजांची टिच्चून बॅटिंग, रोस्टन चेस 98 वर नाबाद, तर दिवसअखेर विंडीजच्या 7 बाद 295 धावा https://goo.gl/6ijdPh
  *BLOG* : माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांचा ब्लॉग - माहिती अधिकार व चळवळ : 13 वर्षे https://goo.gl/6wksfD *माझा विशेष* : भाजपचा नवा शोध, मोदी विष्णूचा अवतार! पाहा विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता फक्त एबीपी माझावर *शेतीतल्या नवदुर्गा* : सर्जनशीलतेनं रान फुलवणाऱ्या स्त्रीशक्तीचा जागर, नवरात्रीत पाहा शेतीतल्या नवदुर्गा, सातबाराच्या बातम्यांमध्ये दररोज स. 6.40 वा. एबीपी माझावर *नवरात्रौत्सव : उद्याचा रंग : राखाडी* *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive     *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - https://www.instagram.com/abpmajhatv  *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016 *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget