एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 जानेवारी 2018 | शनिवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 जानेवारी 2018 | शनिवार
  1. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आणखी दोन दिवस लांबण्याची शक्यता, उच्च स्तरीय समितीसोबतच्या बैठकीत मागण्यांवर चर्चा, अहवाल सोमवारी कोर्टासमोर सादर करणार https://goo.gl/Q8AJ7o , तर सोमवारी मुंबईत मनसेचा तमाशा करण्याचा इशारा https://goo.gl/baCSXY
 
  1. अहमदनगरच्या महापौर निवडणुकीत भाजपला मतदान करणं राष्ट्रवादी नगरसेवकांना भोवलं, 18 जणांवर बडतर्फीची कारवाई, जिल्हाध्यक्षांनाही पदावरून काढले https://goo.gl/dknBcx
 
  1. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं तीन जागांसाठी काथ्याकूट, नंदुरबार, अहमदनगर आणि औरंगाबादच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही, 15 तारखेला दिल्लीत पुन्हा बैठक https://goo.gl/psLKm7
 
  1. लोकसभेसाठी देशात नवी आघाडी, अखिलेश-मायावतींकडून युतीची घोषणा, आघाडीतून दूर ठेवणं महागात पडणार, काँग्रेसचा इशारा https://goo.gl/m5CTte
 
  1. वल्लभभाई पटेल पहिले पंतप्रधान असते तर देशाचं भविष्य वेगळं असतं, पंतप्रधान मोदींचं काँग्रेसवर टीकास्त्र, राफेल मुद्द्यावरुनही राहुल गांधींना प्रत्युत्तर https://goo.gl/NZkMfe
 
  1. जम्मू-काश्मीरच्या राजौरीत पुण्याचे मेजर शशी धरन नायर शहीद, दहशतवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात दोन जवानांना वीरमरण https://goo.gl/CmbQVJ
 
  1. दहावीच्या विद्यार्थ्याचा कटरने वर्गमित्रावर हल्ला, औरंगाबादेतील चाटे कोचिंग क्लासमधील घटना, जखमी विद्यार्थी रुग्णालयात https://goo.gl/AW5yvt
 
  1. साहित्य संमेलनात निषेधाचे सत्र दुसऱ्या दिवशीही सुरुच, काळ्या फिती लावत सहगल प्रकरणाचा कलाकारांकडून निषेध https://goo.gl/z3z4cx
 
  1. बहुप्रतिक्षित ठाकरे सिनेमातील 'आया रे सबका बापरे...' गाणं प्रदर्शित, अवघ्या काही मिनिटातच गाण्याला युट्यूबवर लोकांची पसंती https://goo.gl/muTFGQ
 
  1. सिडनीच्या पहिल्या वन डेत टीम इंडियाचा दारुण पराभव, रोहित शर्माच्या झुंजार शतकानंतरही ऑस्ट्रेलियाचा 34 धावांनी विजय https://goo.gl/Qyoca2
  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
Embed widget