एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 9 डिसेंबर 2018 | रविवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 9 डिसेंबर 2018 | रविवार
  1. अहमदनगरमध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 56 टक्के, तर धुळ्यात 35 टक्के मतदान, दोन्ही शहरात कडेकोट बंदोबस्त, महापालिकांच्या निकालाकडे लक्ष https://goo.gl/1tgNNT
  2. धुळ्यात अनिल गोटेंच्या गाडीवर दगडफेक, गोटेंचं भाजपकडे बोट तर स्टंटबाजी ही गोटेंची जुनीच खोड असल्याचा खासदार सुभाष भामरेंचा आरोप https://goo.gl/FDf4BV
  3. नगरमध्ये श्रीपाद छिंदमच्या भावाकडून चक्क ईव्हीएमची पूजा, अधिकाऱी आणि पोलीसही बघ्याच्या भूमिकेत, छिंदम अपक्ष म्हणून रिंगणात https://goo.gl/JeyUAY
  4. माझी प्रगती काही जणांना पाहवत नाही, धक्काबुक्कीच्या प्रकरणानंतर रामदास आठवलेंचा आरोप, बंद पुकारणाऱ्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन https://goo.gl/D4vwv5
  5. सोलापूरमधील मंगळवेढ्यातील हत्या प्रकरणात अनुराधा बिराजदार यांच्या पतीचाही मृतदेह आढळला, हत्येचा संशय, सालगड्याच्या मुलाशी लग्न केल्याचं प्रकरण https://goo.gl/8m8A7L
  6. सरकारच्या नाही तर 100 कोटी हिंदूंच्या हिमतीवर राम मंदिर बनणार, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंहांचं फारुक अब्दुल्लांना प्रत्युत्तर https://goo.gl/NGTVAB
  7. मिरा-भाईंदरमध्ये ग्राहकांना गुजरातीतून वीजबिलं, अदानी इलेक्ट्रिसिटीचा प्रताप, बिलं पुन्हा गुजरातीतून वाटल्यास अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासण्याचा मराठी एकीकरण समितीचा इशारा https://goo.gl/Y6vhxP
  8. महिनाभरापासून पालघर जिल्ह्यातील डहाणू भागात भूकंपाचे लहान-मोठे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, दिवाळीनंतर 1100 विद्यार्थी भीतीपोटी शाळेत परतलेच नाहीत https://goo.gl/eoi311
  9. मेक्सिकोची वेनेसा पोन्स मिस वर्ल्ड 2018, मानुषी चिल्लरने वेनेसाला मिस वर्ल्डचा मुकूट घातला, थायलंडची निकोलेन पिशापा उपविजेती https://goo.gl/uk1GKX
  10. अॅडलेड कसोटीच्या चौथ्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 104 धावा, भारताला विजयासाठी सहा विकेट्सची आवश्यकता, तर ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 219 धावांची गरज https://goo.gl/Jhpd2Y
ब्राह्मण परिषद' पाहा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर धुळे आणि अहमदनगर महापालिका निकालाचं उद्या महाकव्हरेज एबीपी माझावर, सुपरफास्ट अपडेट्ससाठी लॉगऑन करा www.abpmajha.in यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE 'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा'च्या नावाने सेव्ह करण्यास विसरु नका www.majhawhatsapp.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024: ABP MajhaCold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपयेABP Majha Headlines : 1 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Embed widget