एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/04/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/04/2018  
  1. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा सोन्याचा दिवस, पैलवान सुशीलकुमार आणि मराठमोळ्या राहुल आवारेला सुवर्णपदक https://goo.gl/j6fueA मरणाची मेहनत करुन पोरगं जिंकलं, राहुलच्या यशाने वस्ताद काका पवारही भारावले https://goo.gl/MXHXiy लाल मातीत डोकं टेकवून वडिलांची कृतज्ञता https://goo.gl/8VHdXi
 
  1. राष्ट्रकुलमध्ये पैलवान बबिता फोगाट आणि नेमबाज तेजस्विनी सावंतची रौप्यपदकाची कमाई, सामन्यावेळी गीता फोगाटची कॉमेंन्ट्री, तर पैलवान किरणला महिला गटात कांस्यपदक https://goo.gl/c9Q2Wa
 
  1. पंतप्रधान मोदींचं दिल्लीत एकदिवसीय उपोषण, मुख्यमंत्री फडणवीस मुंबईत तर अमित शाहांचं हुबळीत उपोषण https://goo.gl/RGdKVK
 
  1. पुण्यात भाजपच्या आमदारांचा उपवास सुटला, जलयुक्त शिवारच्या बैठकीत सँडविचसह मिठाईवर ताव, नागपूरमध्येही कार्यकर्त्यांचं गुटखा आणि खर्र्यासह धुम्रपान https://goo.gl/S1DMJJ
 
  1. शिवसेनेचा दुटप्पीपणा, सामनातून टीका, दिल्लीत मात्र अनंत गितेंचं उपोषण, उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर गितेंचा मंचावरुन काढता पाय https://goo.gl/Ud13a4 तर काँग्रेस-भाजपच्या उपोषणावर अण्णा हजारेंची घणाघाती टीका
 
  1. सरकारविरोधात पुकारलेल्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा आज समारोप, संध्याकाळी पुण्यातील वडगाव शेरीत समारोप सभा http://abpmajha.abplive.in/
 
  1. प्लास्टिक बंदीविरोधातील याचिकेची सुनावणी पूर्ण, मुंबई हायकोर्ट उद्या निकाल सुनावणार https://goo.gl/6qRL4r
 
  1. जळगावात जामनेर नगरपालिकेवर भाजपचा झेंडा, नगराध्यक्षपदी गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन https://goo.gl/oZwGPy कणकवलीचा गड राणेंनी राखला, स्वाभिमानी पक्षाची कणकवलीत सत्ता
 
  1. नाणार प्रकल्पाला हळूहळू सगळे समर्थन करतील, सेनेच्या विरोधावर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं सूचक वक्तव्य https://goo.gl/A96Auu मुख्यमंत्री फ़ितूर झाले, नाणार प्रकल्पावरून शिवसेनेचा घणाघात
 
  1. महाराष्ट्राचा आणखी एक वीर देशासाठी शहीद, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे जवान किरण थोरात यांना पाकिस्तानच्या गोळीबारात वीरमरण https://goo.gl/t5YHjW
 
  1. अहमदनगरच्या बहिरोबावाडीत सापासोबतची स्टंटबाजी जीवावर, 28 वर्षीय शिवाजी लष्करचा मृत्यू, दृश्यं कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/1UhCzC
 
  1. पंतप्रधान मोदींचं नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करणाऱ्या यवतमाळमधील शेतकरी शंकर चायरेंचा मृतदेह कुटुंबीयांनी दोन दिवसांनंतर स्वीकारला, प्रशासनाने पुरेशी मदत न केल्याने नाराजी http://abpmajha.abplive.in/
 
  1. पोलिसांच्या धाडीनंतर पळताना तिसऱ्या मजल्यावरुन पडून मुंबईत दोन वेश्यांचा मृत्यू, मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील धक्कादायक प्रकार https://goo.gl/n9cyfd
 
  1. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर टीका करताना शिर्डीचा उल्लेख, राहुल गांधींवर साईभक्त चिडले https://goo.gl/nyUJkR
 
  1. 'गुंडे' चित्रपटात चोरीची बाईक वापरल्याचा आरोप, अभिनेता रणवीर सिंह-अर्जुन कपूरची पोलिस चौकशी होण्याची चिन्हं https://goo.gl/ZDxHiu
  *बर्थ डे स्पेशल* : सुमित्रा महाजन- कोकणकन्येची भरारी https://goo.gl/ABEuBH  *स्पेशल रिपोर्ट* : राहुल आवारे - 'हरिश्चंद्राच्या फॅक्टरी'तला पैलवान! https://goo.gl/jWm7Ux  *तुमच्या सरपंचाने कोणत्या कामासाठी किती निधी खर्च केला? इथे पाहा* https://goo.gl/4Qvv5t *माझा विशेष* : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनं नक्की साधलं तरी काय? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.20 वाजता एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget