एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 जुलै 2019 | गुरुवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 जुलै 2019 | गुरुवार 1. शिवसेनेचा शेतकऱ्यांसाठी पीकविमा कंपन्यांविरोधात एल्गार, येत्या बुधवारी मुंबईत 'इशारा मोर्चा', मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या महापूजेला पंढरपूरला जाणार नसल्याची उद्धव ठाकरेंची माहिती  2. वैद्यकीय प्रवेशात यंदा मराठा आरक्षण लागू होणार, विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली  3. केंद्र सरकार गॅस सिलेंडरप्रमाणे रेल्वे तिकीटांवरील सबसिडी सोडण्याचे आवाहन करणार, उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार रेल्वेसाठीही 'गिव्ह इट अप' योजना लागू करण्याच्या तयारीत  4. अयोध्या प्रकरणी 25 जुलैपासून पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता, मध्यस्थी कमिटीला अहवाल एका आठवड्याच्या आत देण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश  5. दलित तरुणाशी लग्न केल्याने वडिलांपासून जीवाला धोका, उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार राजेश मिश्र यांच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल, मुलीला तातडीचा दिलास देण्यास हायकोर्टाचा नकार  6. मुंबईतल्या गोरेगावमध्ये गटारात दीड वर्षाचा मुलगा वाहून गेला, तर मुंबईकरच गटारांची झाकणं उघडी ठेवत असल्याचा महापौर महाडेश्वरांचा आरोप  7. अल निनोचा प्रभाव कमी झाल्यामुळे सरासरी पाऊस बरसणार, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, नद्यांना पूर  8. शाळेच्या वाटेत छातीभर पाणी आणि डोक्यावर दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेत, मुरबाड तालुक्यातील बांगरवाडीच्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास  9. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांची एमएस धोनीला निवृत्ती न घेण्याची विनंती, देशाला धोनीची गरज असल्याचे लतादीदींचे ट्वीट  10. आषाढी एकादशीसाठी पंढरपूर सज्ज, विठ्ठलाच्या दर्शनासाठी 7 किलोमीटरच्या रांगा, तर एकादशीनिमित्त विठुरायाच्या दरबारी राजकीय पुढाऱ्यांची मांदियाळी  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv मेसेंजर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Embed widget