एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 एप्रिल 2019 | गुरुवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 एप्रिल 2019 | गुरुवार
  1. गडचिरोलीत मतदान संपताना नक्षलवाद्यांचा कमांडो पथकावर हल्ला, आयईडीचा स्फोट करुन पथकावर गोळीबार, नक्षलविरोधी C-60 पथकाचे तीन जवान जखमी  https://bit.ly/2G3mhbg
 
  1. लोकसभेसाठी आज पहिल्या टप्प्यात विदर्भात सात जागांवर तर देशात 91 जागांवर मतदान, विदर्भात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 55.78 टक्के तर देशात 3 वाजेपर्यंत सरासरी 54.66 टक्के मतदानाची नोंद https://bit.ly/2G8O6Pg
 
  1. नागपुरात उमेदवार यादीवर नितीन गडकरींच्या नावापुढे 'रिजेक्टेड'चा शिक्का, अज्ञाताचं कृत्यं, गडकरींना मोठ्या मताधिक्याने विजयाचा विश्वास https://bit.ly/2UcqL4u
 
  1. लग्नाआधी वधू-वरांनी बजावला मतदानाचा हक्क, वर्धा, रामटेक, भंडारा, यवतमाळमध्ये वधू-वर मतदान करून लग्नमंडपाकडे रवाना https://bit.ly/2uZkRcT
 
  1. उत्तर प्रदेशच्या कैरानामध्ये मतदानावेळी गोंधळ, ओळखपत्र नसलेल्या मतदारांना मज्जाव केल्याने तणाव, बीएसएफ जवानांकडून हवेत गोळीबार https://bit.ly/2UyDFi7
 
  1. अमेठीतल्या रॅलीदरम्यान राहुल गांधींच्या चेहऱ्यावर लेझर लाईट मारल्याचा काँग्रेसचा दावा, तर लेझर लाईट काँग्रेस फोटोग्राफरच्या मोबाईलचा असल्याचं एसपीजीचं स्पष्टीकरण https://bit.ly/2VDxmX8
 
  1. नवरा दाढी आणि आंघोळ करत नसल्यामुळे पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज, मध्य प्रदेशच्या भोपाळमधील जोडप्याचा संसार मोडण्याच्या मार्गावर https://bit.ly/2G3njEc
 
  1. सयामी जुळ्यांसह 30 आठवड्यांच्या गर्भवतीची याचिका हायकोर्टाने फेटाळली, 22 वर्षीय तरुणीला हायकोर्टाकडून गर्भपातास नकार, सयामी जुळ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी राज्य सरकारची https://bit.ly/2IsPRcT
 
  1. डिझायनरला केलेली मारहाण भोवण्याची चिन्हं, मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात डिझायनर जान्हवी मनचंदा कोर्टात याचिका दाखल करणार https://bit.ly/2Io0qxU
 
  1. विकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे अटकेत, सातत्याने आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्याने ब्रिटीश पोलिसांकडून बेड्या https://bit.ly/2P0MOKg
  *BLOG* : जळगाव भाजपमधील राडा : हा 'राग' नेमका कुणाचा आणि कुणावर...! एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा ब्लॉग https://bit.ly/2GfRh9f *BLOG* : अमळनेरच्या घटनेतून : भाजपानेच अंतर्गत गटबाजीतून उभी केली पक्षासमोर आव्हाने, एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांचा ब्लॉग https://bit.ly/2v03QPK *खडाखडी* : राजकारण म्हणजे पैशाचा खेळ झालाय का? थेट कर्नाळ, सांगलीहून लोकांशी चर्चा, आज संध्याकाळी 7:25 वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *मेसेंजर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
Embed widget