एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 11 नोव्हेंबर 2018 | रविवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 11 नोव्हेंबर 2018 | रविवार
- दिवाळीदरम्यान बंद केललं लोडशेडिंग पुन्हा सुरु होणार नाही, ऊर्जामंत्री चंद्रशेखऱ बावनकुळेंची घोषणा, शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा https://goo.gl/vtAwrc
- अयोध्येत उद्धव ठाकरे परप्रांतीयांवर काय बोलणार?, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा मग राममंदिराचं बघा, विहिंपचे अध्यक्ष विष्णू कोकजेंची शिवसेनेवर बोचरी टीका https://goo.gl/sizufi
- ठाण्यात शिवसेना नगरसेवक संजय पांडेंच्या मुलाचा वाढदिवसानिमित्त हवेत गोळीबार, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष https://goo.gl/1m1ofU
- नरहर पवार आणि गदिमांनी पुण्याला भरभरुन दिलं, पण पुण्याने त्यांची कदर केली नाही, शरद पवारांची खंत https://goo.gl/8cK3Lm
- बछड्यांसह विहार करताना माया वाघिणीचा मार्ग रोखल्याचा व्हिडीओ वायरल, ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील नियम पर्यटकांकडून पायदळी, प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष https://goo.gl/a2UKQQ
- ऊसदर आंदोलन निव्वळ स्टंटबाजी, सदाभाऊ खोतांचा आरोप, वस्तादानं सगळेच डाव शिकवायचे नसतात, राजू शेट्टींची सदाभाऊंवर टीका, कोल्हापूर, सांगली वगळता एफआरपीसाठी इतरत्र आंदोलन सुरुच https://goo.gl/WoukLz
- नवी मुंबईतील नेरुळ-खारकोपर लोकलसेवेचं रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित लोकार्पण, उद्यापासून लोकल प्रवाशांच्या सेवेत https://goo.gl/NnP4c5
- चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील वादग्रस्त पात्रावरुन अभिनेते भाऊ कदमांकडून आगरी-कोळी समाजाची माफी, झी मराठीचाही फेसबुकवर माफीनामा https://goo.gl/MnqPYw
- #Metoo मोहिमेत नवाजुद्दीन सिद्दिकीचं नाव, अभिनेत्री निहारिका सिंहचे नवाजुद्दीनवर गंभीर आरोप, नेटफ्लिक्सचा सेक्रेड गेम्स 2 वादाच्या भोवऱ्यात https://goo.gl/ahiQBB
- महिला ट्वेन्टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानशी सामना, भारताचं पारडं जड, तर रोहित शर्माच्या टीम इंडियाचा विंडीजविरुद्ध अखेरचा सामना आज चेन्नईत https://goo.gl/D54Ynh
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बुलढाणा
क्रिकेट
राजकारण
Advertisement