एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 11 डिसेंबर 2018 | मंगळवार

  1. 15 व्या वित्त आयोगाचे सदस्य आणि नोटबंदीच्या काळातील केंद्रीय अर्थ सचिव शक्तीकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर, उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावर नियुक्ती https://goo.gl/as2dj2


 

  1. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपला नाकारलं, तीन राज्यांमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्त्वात काँग्रेसची एकहाती सत्ता, तर तेलंगणात टीआरएस आणि मिझोरममध्ये एमएनएफ सत्तेत https://goo.gl/jkSLoi


 

3.  राजस्थानात भाजपचा सुपडासाफ, मुख्यमंत्री वसुंधरा राजे विजयी, मात्र सत्ता राखण्यात अपयश https://goo.gl/qMegHe

4.  मध्य प्रदेशात भाजपला शेतकरी असंतोषाचा फटका, भाजपची मोठी हार, अटीतटीच्या लढतीत काँग्रेसला आघाडी, बहुमत जमवण्याची जबाबदारी दिग्विजय सिंह यांच्याकडे https://goo.gl/x3KFj4

  1. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसच्या अशोक गहलोतांची चर्चा तर मध्यप्रदेशसाठी कमलनाथ यांचं नाव आघाडीवर, छत्तीसगडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेलांचा मुख्यमंत्रिपदासाठी दावा https://goo.gl/WR2LLh


 

  1. जे नको तेच मतदारांनी नाकारलं, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला, पर्यायाच्या शोधात मतदार अडकले नाहीत म्हणून मतदारांचं अभिनंदन https://goo.gl/hnYoiw


 

  1. भाजपच्या जुलमी राजवटीला जनतेची चपराक, राज ठाकरेंचं वक्तव्य, तीन राज्यातील यशाबद्दल राहुल गांधींचंही कौतुक https://goo.gl/5kXp9X


 

  1. काँग्रेसच्या जोरदार मुसंडीनंतर भाजपमध्ये सन्नाटा, दिल्लीसह सर्व राज्यातील कार्यालयांबाहेर शुकशुकाट, पंतप्रधान मोदींसह अमित शाहांनी निकालावर बोलणं टाळलं https://goo.gl/LSM3vm


 

  1. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य सुरजीत भल्ला यांचा राजीनामा, आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम आणि रिझर्व्ह बँकेचे उर्जित पटेल यांच्यानंतर आणखी एका अर्थतज्ज्ञाचा राजीनामा https://goo.gl/PqpQJh


 

  1. हायकोर्टाबाहेर अॅड. गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणाऱ्या वैजनाथ पाटील याची 15 हजाराच्या जामिनावर सुटका, मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्याने सदावर्तेंवर हल्ला https://goo.gl/45hBS9


 

*मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018 निकाल* https://abpmajha.abplive.in/india/madhya-pradesh-assembly-elections-2018-live-result-612733

*छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018 निकाल*  https://abpmajha.abplive.in/india/chhattisgarh-assembly-elections-2018-live-result-raman-singh-falls-down-613104

*राजस्थान विधानसभा निवडणूक 2018 निकाल*  https://abpmajha.abplive.in/india/rajasthan-assembly-election-results-2018-live-updates-612738

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE*

*'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा'च्या  नावाने सेव्ह करण्यास विसरु नका* www.majhawhatsapp.com