एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 ऑक्टोबर 2019 | गुरुवार

देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 ऑक्टोबर 2019 | गुरुवार* 1. पीएमसीचे व्यवहार केंद्र सरकारच्या अखत्यारित नाहीत, मात्र समस्येबाबत आरबीआय गव्हर्नरशी बोलू, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची ग्वाही, खातेधारकांचा अर्थमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न https://bit.ly/324ddga 2.आघाडी सरकारच्या पंधरा वर्षात काय केलं याचा हिशेब द्या, सांगली जिल्ह्यात जत येथील सभेत भाजपाध्यक्ष अमित शाहांचा शरद पवारांना सवाल, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंची विरोधकांवर आगपाखड https://bit.ly/2Owfblz 3. राज ठाकरेंची तोफ आज मुंबईत धडाडणार, सांताक्रूझ आणि गोरेगावमध्ये सभा, पावसामुळे मैदानांऐवजी रस्त्यावर सभा घेण्याची मनसेची मागणी https://bit.ly/35jUz5U 4. पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या बाईक रॅलीत वाहतूक नियमांना हरताळ, कार्यकर्ते विना हेल्मेट https://bit.ly/2VBJOri , तर उस्मानाबादमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर बाईकवर ट्रिपल सीट https://bit.ly/2p5S7PQ 5. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; डीए, बोनससह विविध मागण्यांसाठी 25 ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा https://bit.ly/33ktT37 6. नवी मुंबईतल्या सीवूड्समध्ये अळ्यांचा उच्छाद, झाडांसह भिंती, रस्ते अळ्यांनी व्यापले, अळ्या अंगावर पडत असल्याने अपघाताचा धोका https://bit.ly/2oyyOPh 7. पुण्यात उद्या आणि परवा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज, कालच्या जोरदार पावसात झाड कोसळून बसचालकाचा मृत्यू https://bit.ly/2MyXoHA 8. जिओने फ्री आऊट गोईंग सेवा बंद केल्यानंतर वोडाफोन-आयडियाकडून फ्री कॉलिंगची घोषणा, कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये ग्राहकांची चांदी 9. पोलंडच्या लेखिका ओल्गा टोकार्झुक यांना 2018 तर ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हॅण्डके यांना 2019 साठी साहित्याचं नोबेल जाहीर https://bit.ly/33naf6L 10. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुणे कसोटीत मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांची दमदार खेळी, पहिल्या दिवशी भारताच्या 3 बाद 273 धावा, कर्णधार म्हणून विराटची पन्नासावी कसोटी https://bit.ly/2IFbMNn *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Embed widget