एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 जुलै 2019 | बुधवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 जुलै 2019 | बुधवार
  1. कुठेही घाण पडली की माशा घोंघावतातच, पिकविमा कार्यक्रमातील गोंधळावर कृषीमंत्री अनिल बोंडेंचे मीडियावर ताशेरे, बोंडेंच्या वक्तव्याने नवा वाद 
 
  1. भाजप आमदार आकाश फुंडकरांच्या उपस्थितीत एसटी डेपो मॅनेजरला धक्काबुक्की, खामगाव आगारामधील प्रकार, वारीसाठी बस उशिरा सोडल्यानं संताप, मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचंच निलंबन 
 
  1. गुप्तधनासाठी 50 दिवस उपाशी ठेवलं, चंद्रपुरात नवविवाहितेसोबत अघोरी प्रकार, सासू-सासऱ्यांसह नवऱ्यावर गुन्हा 
 
  1. नागपुरात स्कूल व्हॅनमध्येच चालकाकडून चिमुकलीवर अत्याचार, जमावाकडून चालकाला चोप, चालक पोलिसांच्या ताब्यात 
 
  1. मुंबईतून चोरलेले 57 मोबाईल बांगलादेश-नेपाळला कुरिअर करताना दोघांना अटक, मोठं रॅकेट असल्याचा संशय 
 
  1. अधिकाऱ्यावर चिखलफेक प्रकरणी आमदार नितेश राणेंसह 19 जणांना जामीन, 20 हजारांच्या जामिनावर सुटका होणार, जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय
 
  1. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेची 'जन आशीर्वाद यात्रा', शुक्रवारपासून महाराष्ट्र पिंजून काढणार 
 
  1. कर्नाटकच्या राजकारणावरुन मुंबईत हायहोल्टेज ड्रामा, रेनेसाँस हॉटेलबाहेरील काँग्रेस नेत्यांनी उचलबांगडी, तर दहा आमदारांची सुप्रीम कोर्टात धाव, उद्या सुनावणी 
 
  1. पंढरपुरात दर्शनासाठी 7 किलोमीटरपर्यंत रांग, तुकोबा, ज्ञानोबांच्या पालखीचं बाजीराव विहिरीजवळ सामायिक रिंगण, पंचक्रोशीतून मोठी गर्दी 
 
  1. विश्वचषकात भारत-न्यूझीलंडच्या सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाची दाणादाण, रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल अवघ्या एका धावेत बाद 
  *BLOG* : 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग #दिल्लीदूत : सोनियांची भेट घेऊन राज ठाकरेंनी काय साधलं?  *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *मेसेंजर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut: विनायक राऊतांना अटक करा, आमच्या मुलीचा गैरफायदा घेतला; गिरीजाच्या आईची मागणी, नेमकं काय म्हणाल्या?
विनायक राऊतांना अटक करा, आमच्या मुलीचा गैरफायदा घेतला; गिरीजाच्या आईची मागणी, नेमकं काय म्हणाल्या?
Maharashtra Live News Updates : देशात-महाराष्ट्रात आज काय-काय घडतंय? पाऊस, राजकारण, अपघात ते मोठे निर्णय... प्रत्येक अपडेट LIVE
Maharashtra Breaking Live : देशात-महाराष्ट्रात आज काय-काय घडतंय? पाऊस, राजकारण, अपघात ते मोठे निर्णय... प्रत्येक अपडेट LIVE
Maharashtra State Commission for Women: महिला आयोगाला बळकटी देण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका; सुधारित आकृतीबंधाला मंजुरी, आवश्यक निधी उपलब्ध
महिला आयोगाला बळकटी देण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका; सुधारित आकृतीबंधाला मंजुरी, आवश्यक निधी उपलब्ध
Who is Gitesh Raut: ठाकरे गटाचे मुंबईतील नगरसेवक 'गितेश विनायक राऊत' कोण? पत्नीने केले कौटुंबिक छळ अन् अघोरी पूजेचे गंभीर आरोप, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
ठाकरे गटाचे मुंबईतील नगरसेवक 'गितेश विनायक राऊत' कोण? पत्नीने केले कौटुंबिक छळ अन् अघोरी पूजेचे गंभीर आरोप, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Girija Raut : सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Embed widget