एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2020 | सोमवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2020 | सोमवार
  1. हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेवर अंत्यसंस्कार https://bit.ly/2OG4WdJ कुटुंबियांसह गावाला शोक अनावर, गावकऱ्यांचं उग्र आंदोलन तर आरोपीलाही पीडितेप्रमाणेच यातना व्हायला हव्या, वडिलांची उद्विग्न प्रतिक्रिया https://bit.ly/37hn3wO
 
  1. हिंगणघाट जळीतकांड खटल्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, खटला जलद गतीने चालवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आश्वासन https://bit.ly/37bwZI7
 
  1. पुण्यात अॅसिड फेकण्याची धमकी देत शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडितेच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल https://bit.ly/2OIXX3x
 
  1. राज्य सरकारचं 24 फेब्रुवारीपासून 18 दिवसांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 5 मार्चला महिला सुरक्षा कायद्यावर विशेष चर्चा, तर 6 मार्चला अर्थसंकल्प https://marathi.abplive.com/
 
  1. अॅट्रॉसिटी कायद्यात केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्त्यांवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब, चौकशीशिवाय गुन्हा दाखल करता येणार, अटकपूर्व जामिनाचा मार्गही बंद https://bit.ly/38dhdxO
 
  1. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यास राज्ये बांधील नाहीत, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून नाराजी https://bit.ly/37dOnfp
 
  1. बीडमधील सुमीत वाघमारे हत्या प्रकरण, पत्नी भाग्यश्री आणि वाघमारे कुटुंबियांना जामीनावर असलेल्या आरोपींकडून धमकी https://bit.ly/2SAuqtR
 
  1. कोरोना व्हायरसचा बीडमधील पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका, चिकनमध्ये कोरोना असल्याच्या अफवांमुळे ग्राहकांची पाठ, 90 रुपयांचा भाव 40 रुपयांवर https://bit.ly/2vhzf3s
 
  1. मुंबईकर मुलीनं रचला इतिहास, सर्वात कमी वयात दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच शिखरावर चढाई https://bit.ly/2OIq56P
 
  1. यंदाच्या ऑस्करमध्ये पॅरासाईटला सर्वाधिक 4 पुरस्कार, जोकरचा वॉकिन फिनिक्स ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर ज्युडीसाठी लॉरा डर्नचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव https://bit.ly/2vo2Ec4
  ब्लॉग : 'ती' सुटली, आपल्यातल्या आगीचं काय?, एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा विषेश ब्लॉग https://bit.ly/2OIZc2H यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅपhttp://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABP LIVE https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget