एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 एप्रिल 2019 | बुधवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 एप्रिल 2019 | बुधवार
  1. सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला दणका, राफेल कराराच्या पुराव्याच्या कागदपत्रांवर घेतलेले सर्व आक्षेप फेटाळले https://bit.ly/2Z2fYgF
 
  1. राफेल प्रकरणी स्वत:ची मतं कोर्टाच्या नावाने खपवून राहुल गांधींनी कोर्टाचा अवमान केला, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांचा काँग्रेस अध्यक्षांवर निशाणा https://bit.ly/2UtiL3R
 
  1. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान, राज्यातील 7 मतदारसंघ सज्ज, रणरणत्या उन्हातही निवडणूक कर्मचाऱ्यांकडून जय्यत तयारी https://abpmajha.abplive.in/
 
  1. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींवरील सिनेमा प्रदर्शित होणार नाही, निवडणूक आयोगाचा निर्णय https://bit.ly/2D7IGTY
 
  1. राधाकृष्ण विखे आणि विजयसिंह मोहितेंचा भाजपप्रवेश निश्चित? पंतप्रधान मोदींच्या अहमदनगरमधील सभेत विखे पाटील यांचा तर माढ्याच्या सभेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता https://bit.ly/2UaVzCC
 
  1. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला, लालूंची प्रकृती गंभीर नसल्याच्या सीबीआयच्या दाव्यानंतर कोर्टाचा निर्णय https://bit.ly/2U7Y20z
 
  1. वैद्यकीय अभ्यासक्रमात सर्व आरक्षणांनंतर खुल्या वर्गाला 4 टक्केच जागा, विद्यार्थ्यांचं शांततापूर्ण आंदोलन https://bit.ly/2KpRBGI
 
  1. मोदी सरकार आलं तर शांततेच्या मार्गाने भारतासोबत चर्चा होऊ शकेल, इम्रान खान यांचं वक्तव्य https://bit.ly/2UILz86
 
  1. भाजप सरकारकडून तपासयंत्रणांचा गैरवापर, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप https://abpmajha.abplive.in/
 
  1. जोरदार शक्तीप्रदर्शन करत राहुल गांधींचा अमेठीतून अर्ज दाखल, सोनिया-प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रांची उपस्थिती, उद्या स्मृती इराणी भरणार अर्ज https://bit.ly/2UNTeBT
  तोंडी परीक्षा: भाजप सरकारकडून तपासयंत्रणांचा गैरवापर, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप, आज रात्री 8 वाजता प्रक्षेपण खडाखडी: राजकारण म्हणजे पैशाचा खेळ झालाय का? थेट कर्नाळ, सांगलीहून लाईव्ह चर्चा, आज सायंकाळी 7:25 वाजता प्रक्षेपण यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html मेसेंजर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget