एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 मार्च 2019 | रविवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 मार्च 2019 | रविवार*
  1. लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं, देशभरात आचारसंहिता लागू, 23 मे रोजी निवडणुकांचा निकाल, सात टप्प्यात होणार मतदान, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा https://goo.gl/e1e3xW
 
  1. महाराष्ट्रात एकूण चार टप्प्यांमध्ये मतदान, 11, 18, 23 आणि 29 एप्रिलला राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी https://goo.gl/e1e3xW
 
  1. राज ठाकरे सुपारी घेऊन भाषण करतात, त्यांची स्क्रिप्ट हल्ली बारामतीतून येते, मुंबईतील भाजपच्या महिला मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात https://goo.gl/mUZfk2
 
  1. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेस सुस्त, पक्षश्रेष्ठी नाराज, राष्ट्रवादीने आपले बहुतांश उमेदवार निश्चित केले असताना काँग्रेस मात्र निद्रावस्थेत https://goo.gl/p7b4ui
 
  1. दोन दिवसात जागावाटपाचा तिढा सोडवा, अन्यथा 15 उमेदवारांची यादी जाहीर करु, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा https://goo.gl/Fpz7Pr
 
  1. अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा, काँग्रेसकडून सुमित्रा महाजन यांच्याविरोधात इंदूरमधून निवडणूक लढविण्याची शक्यता https://goo.gl/UQZBNP
 
  1. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार https://goo.gl/2nw453 तर सुजय विखे पाटील भाजपच्या वाटेवर https://goo.gl/ceC4uc
 
  1. दक्षिण-मध्य मुंबईची पुन्हा उमेदवारी राहुल शेवाळेंनाच, उद्धव ठाकरेंची घोषणा https://goo.gl/ow4P4N   तर दक्षिण-मध्य मुंबई हातून निसटल्यावर रामदास आठवलेंचा ईशान्य मुंबईवर डोळा https://goo.gl/fdXUdg
 
  1. जालन्यातून मला लोकसभा निवडणूक लढू द्या, मंत्री अर्जुन खोतकरांचा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडे आग्रह https://goo.gl/B53LHX
 
  1. चौथ्या वन डेत टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियासमोर 359 धावांचे आव्हान, शिखर धवनचे शानदार शतक, रोहितचे शतक हुकले https://goo.gl/2nRAaw
  *माझा विशेष* :  मूड देशाचा, पाहा आज रात्री 9.00 वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget