एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01/07/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01/07/2018  
  1. धुळ्यातील राईनपाडा गावात मुले पळवणारी टोळी समजून बेदम मारहाण, 5 जणांचा जागीच मृत्यू, दहा जण ताब्यात, गृहराज्यमंत्री उद्या धुळे दौऱ्यावर https://goo.gl/ow17tj
 
  1. उत्तराखंडच्या पौडी गढवालमध्ये बस दरीत कोसळली, 48 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु https://goo.gl/zAE9Sp
 
  1. राजधानी दिल्लीच्या बुराडीत एकाच कुटुंबातील 11 जणांचा रहस्यमयी मृत्यू, मृतांमध्ये 7 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश, पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान https://goo.gl/92CkeP
 
  1. गडचिरोलीमध्ये कार आणि काळी-पिवळीचा भीषण अपघात, दोन चिमुकल्यांसह सात जणांचा मृत्यू https://goo.gl/33bSrP भामरागड तालुक्यातल्या हिदूरजवळ मासे पकडताना तीन महिला नदीत बुडाल्या
 
  1. राज्य सरकारच्या वनमहोत्सवाची आजपासून सुरुवात, कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, यंदा 13 कोटी वृक्ष लागवडीचा सरकारचा संकल्प https://goo.gl/TzxWTC
 
  1. तिसरी आघाडी अस्तित्वात येणं व्यावहारिकदृष्ट्या अशक्य, शरद पवारांचं वक्तव्य https://goo.gl/2u5mjs
 
  1. अनुदानित सिलेंडर 2.71 रुपये, तर विनाअनुदानित सिलेंडर 55 रुपयांनी महागला, रुपयातील घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसदराच्या कराच्या प्रभावामुळे दरवाढ https://goo.gl/yKsV8r
 
  1. एसटी कर्मचाऱ्यांना नवी वेतनवाढ जूनच्या पगारापासून लागू, मात्र एसटी कर्मचारी संघटना निर्णयावर असमाधानी https://goo.gl/EvqDuL
 
  1. वीजेची तार कोसळल्याने 3 खासगी बस जळून खाक, जळगावच्या नशिराबादजवळची घटना, मुंबई-नागपूर महामार्गावर वाहतूक कोंडी https://goo.gl/hFDyYL
 
  1. लातूरमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, महागड्या चाचण्यांचं स्वस्तात आमिष, रुग्णांच्या जीवाशी खेळ https://goo.gl/5vvsDE
 
  1. मुंबईत टूरिस्ट गाईडचा इटालियन पर्यटक महिलेवर बलात्कार, आरोपीविरोधात जुहू पोलिसात गुन्हा दाखल https://goo.gl/VEqugH
 
  1. मराठी पाट्यांवरुन मनसेनंतर आता शिवसेना आक्रमक, मुंबईजवळील मीरा-भाईंदरमध्ये इंग्रजी पाट्यांना काळं फासलं, शिवसैनिकांची घोषणाबाजी https://goo.gl/YoVjZB
 
  1. पॅनकार्ड आधारसोबत लिंक करण्यासाठी सरकारची पुन्हा मुदत वाढ, 31 मार्च 2019 पर्यंत आधार पॅनकार्डशी लिंक करता येणार https://goo.gl/eLvait
 
  1. 'संजू'चा दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरुच, दोन दिवसात 73.35 कोटींचा गल्ला जमवला https://goo.gl/vZesLB
 
  1. आकाश अंबानी-श्लोका मेहताची एंगेजमेंट मोठ्या दिमाखात, राजकारणासह बॉलिवूडमधील दिग्गजांची हजेरी https://goo.gl/ZZKdjV
  *BLOG* : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग, ते 'तिघे' https://goo.gl/akJWfZ *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive   *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  www.instagram.com/abpmajhatv *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
Nashik Crime News: पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर

व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget