एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 9 ऑक्टोबर 2019 | बुधवार

देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 9 ऑक्टोबर 2019 | बुधवार* 1. सरकारचं दिवाळी गिफ्ट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ, तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही आठवडाभर आधीच पगार मिळणार https://bit.ly/2pTVeL2 2. वंचितांना सत्तेपासून दूर ठेवणारी वंचित आघाडी, तोंडी परीक्षा कार्यक्रमात रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांवर टीका, महायुतीला 250 जागा मिळण्याचाही विश्वास https://bit.ly/322qndt 3. पुण्यात आज मनसेच्या प्रचाराचा नारळ, सभास्थळी चिखलाच्या साम्राज्याने कार्यकर्त्यांची कसरत, ईडी चौकशीवर राज ठाकरें काय बोलणार याकडे लक्ष https://bit.ly/2LYeMq8 4. अहमदनगरमधील बाराही जागा महायुतीकडेच येणार, संगमनेरच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंना विश्वास, तर निवडणुकीआधीच विरोधक हरल्याचा मुख्यमंत्र्यांचा धुळ्यातील सभेत टोला https://bit.ly/310vlG8 5. संजय निरुपम यांची आता पक्षाला गरज नाही, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत स्पष्टोक्ती, तर राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात उतरणार असल्याचीही माहिती https://bit.ly/30Ztb9R 6. ना सखा, ना सोबती, तरी ना हा नाही थांबला...गडी एकटा निघाला....!, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांचं शरद पवारांना उद्देशून भावनिक गाणं https://bit.ly/2OHWhbB 7. आरएसएसची विचारधारा समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो, भाजपवासी झालेल्या नितेश राणेंचं स्पष्टीकरण, शिवसेनेवरही हल्लाबोल https://bit.ly/33h9qfu 8. भर पावसात शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी इस्लामपूरमधील प्रचार सभा गाजवली, युतीच्या नेत्यांवरही पावसात बसण्याची वेळ https://bit.ly/2OwPa5r 10. यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीत रंगला मर्दानी दसरा, 42 किलोची खंडा उचलण्याची स्पर्धा अनुभवण्यासाठी भक्तांची गर्दी https://bit.ly/2pRhmFQ 10. रेडमी नोट 7 प्रो स्वस्त, दरांमध्ये दोन हजारांनी कपात, 4 GB व्हेरियंट 14 हजारांऐवजी 12 हजारात https://bit.ly/2OwZEBS *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Embed widget