एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 8 नोव्हेंबर 2019 | शुक्रवार

एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 08 नोव्हेंबर 2019 | शुक्रवार 1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा, महाराष्ट्रात पुन्हा भाजपचंच सरकार येणार, राज्यपालांना राजीनामा सोपवल्यानंतर फडणवीसांचा निर्धार, सत्तास्थापनेपर्यंत राज्यात देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री https://bit.ly/2PZusvH 2.गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न होतोय, शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपची गरज नाही, उद्धव ठाकरेंचं भाजपला प्रत्युत्तर https://bit.ly/2NwPikN 3. दुश्मन न करे दोस्त ने ये काम किया है, देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनाविरोधी सूर, अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द कधीच दिला नव्हता, फडणवीसांच्या विधानानंतर युतीचं भवितव्य धोक्यात https://bit.ly/32se61r 4.  फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार, याचीच आम्हाला काळजी, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार,  संजय राऊत यांच वक्तव्य https://bit.ly/2qEvqCX 5. आमदार फोडण्यासाठी भाजपची 50 कोटींची ऑफर, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा आरोप, भाजप कार्यकर्त्यांकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न, काँग्रेस आमदारांचा दावा https://bit.ly/32zoxjW 6. घोडेबाजार होण्याच्या भीतीनं शिवसेनेचे आमदार रंगशारदामध्ये, 15 तारखेपर्यंत पोलीस संरक्षण देण्याची मागणी https://bit.ly/2K1QnP0 7.  छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या सोनी टीव्हीची दिलगिरी, शिवप्रेमींच्या संतापानंतर जाग, बिग बींच्याही माफीची मागणी https://bit.ly/2WVpL7A 8. नोटबंदी हा दहशतवादी हल्ला, जबाबदार लोकांना शिक्षा व्हावी , राहुल गांधी यांचं वक्तव्य https://bit.ly/2qCpiLO, नोटाबंदीच्या  तीन  वर्षानंतरही  पाच लाखांच्या नोटा बदलून मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष https://bit.ly/2K58aVQ 9. 5 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणानुसार नवीन नोकर भरती नको, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश,  मराठा आरक्षण लागू झाल्यानं खुल्या प्रवर्गातील नियुक्त्या रद्द करण्याच्या अध्यादेशालाही स्थगिती https://bit.ly/36Ks5TE 10.  कार्तिकी एकादशी निमित्त चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा, सांगली जिल्ह्यातील ओमासे दाम्पत्य मानाचे वारकरी https://bit.ly/36NMcjB यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Embed widget