एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 08/05/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 08/05/2018*  
  1. सहीपासून शासन निर्णयापर्यंत सर्व काही मराठीत, राज्य सरकारचा नवा आदेश, सरकारी कामकाजात मराठी न वापरणाऱ्यांवर कारवाईचाही इशारा https://goo.gl/U18TNF
 
  1. पालघर पोटनिवडणुकीसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांचा उमेदवारी अर्ज दाखल, भाजपकडून नुकत्याच पक्षात आलेल्या राजेंद्र गावितांना उमेदवारी, तर काँग्रेसकडून दामोदर शिंगडा मैदानात https://goo.gl/RDjDGk
 
  1. चिंतामण वनगांऐवजी विष्णू सावरांचं निधन झाल्याचा उच्चार, पालघरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पुन्हा गडबडले https://goo.gl/MKZJMp
 
  1. दुधाची भुकटी बनवणाऱ्या संस्थांना प्रति लीटर 3 रुपये अनुदान, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव देण्यासाठी सरकारची पावलं https://goo.gl/ncSn4p
 
  1. नांदेड पोलीस भरती घोटाळ्यानंतर लेखी फेरपरीक्षेची तारीख जाहीर, 16 मे रोजी होणार लेखी परीक्षा, गैरप्रकाराचे गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना संधी नाही http://abpmajha.abplive.in/
 
  1. जर 2019 मध्ये काँग्रेस मोठा पक्ष ठरला तर मी पंतप्रधान बनू शकतो, राहुल गांधींना विश्वास https://goo.gl/Wyu1rr
 
  1. मोदीजी एखाद्या अभिनेत्याप्रमाणे भाषण देतात. पण, भाषणं देण्याने देशाचं पोट भरत नाही, सोनिया गांधीची टीका https://goo.gl/rToLX6
 
  1. काँग्रेस बॅकफूटवर, सरन्यायाधीश दीपक मिश्रांवरील महाभियोग फेटाळल्याविरोधातील याचिका मागे, काँग्रेसच्या दोन सदस्यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोग फेटाळल्याप्रकरणी दाखल केली होती याचिका https://goo.gl/Fa5NvP
 
  1. जबरदस्तीने घरात राहणाऱ्या माझ्या मुलाला घराबाहेर काढा, नागपूरमधील काँग्रेस नेते रणजीत देशमुखांची पोलिसात तक्रार https://goo.gl/8C6uqE
 
  1. सावरकरांनीच देशाचं धर्माच्या आधारे विभाजन केलं, मणिशंकर अय्यर यांचं पाकिस्तानमध्ये पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, मोदी सरकारवर टीका https://goo.gl/PK2AT8
 
  1. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवारांच्या स्मारकाला पर्यटन स्थळाचा दर्जा, महाराष्ट्र सरकारचा निर्णय https://goo.gl/AdEqDe
 
  1. नवी मुंबई बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका https://goo.gl/5PaVqA
 
  1. मनाविरुद्ध लग्न लावल्याने घरातून पळालेल्या कर्नाटकातील मंत्र्याच्या मुलीला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सासर-माहेरशी संबंध तोडून जगण्याचा सल्ला https://goo.gl/rY3tsZ
 
  1. मुंबईमध्ये अभिनेत्री सोनम कपूर उद्योगपती आनंद अहुजासोबत विवाहबंधनात, अमिताभ बच्चन यांच्यासह दिग्गज वऱ्हाड्यांची हजेरी https://goo.gl/RX2Txc
 
  1. आयपीएलचा स्टार सिद्धार्थ कौल भारतीय संघात, तर अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणेकडे, आगामी इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा https://goo.gl/a8QFAj
  *माझा विशेष* : मला पंतप्रधान व्हायचंय! आज रात्री 9.15 वाजता @abpmajhatv वर *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive      *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget