एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 8 जानेवारी 2019 | मंगळवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 8 जानेवारी 2019 | मंगळवार 1. आर्थिकदृष्ट्या दुर्बल उच्चवर्णीयांना 10 टक्के आरक्षण, घटनादुरुस्ती विधेयकावर लोकसभेत चर्चा, विधेयकात खासगी शिक्षण संस्थांचाही समावेश, विधेयकाला राज्यांच्या मंजुरीची आवश्यकता नाही https://goo.gl/9S94Ms 2. बेस्ट प्रशासनासोबतची आजची बैठक निष्फळ, कर्मचारी संपावर ठाम, तर संपावरुन बेस्ट युनियनमध्ये फूट, कामगार सेना संप मागे घेण्याबाबत विचार करणार https://goo.gl/VZxKRu 3. देशातील 25 कोटी कामगार संपावर, 10 प्रमुख संघटनांसह मंत्रालय कर्मचाऱ्यांचाही संपाला पाठिंबा, मंत्रालयाच्या आरसा गेटसमोर कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी निदर्शनं, बँक, पोस्टल सेवेवर परिणाम https://goo.gl/2xSQa2 4. CBI च्या संचालक पदी पुन्हा आलोक वर्मा, सीबीआय प्रकरणावर केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका, सीव्हीसीची शिफारस असल्याचा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींचा दावा https://goo.gl/KfNU51 5. 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून आयोजन समितीकडून तीन नावांची शिफारस, महेश एलकुंचवार, सुरेश द्वादशीवार आणि विठ्ठल वाघ यांचा विचार https://goo.gl/aQA1DK 6. सचिवांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, रामदास कदम आणि सचिवांमधील बाचाबाचीवर खासदार संभाजीराजेंचं स्पष्टीकरण, दोघांकडून वादावर पडदा https://goo.gl/n9vAHp 7. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंची सोयीची भूमिका, मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी हजर, धनगरांना आरक्षण मिळत नाही तोवर दालनात प्रवेश न करण्याच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा https://goo.gl/kjQfKW 8. दारुबंदी असलेल्या चंद्रपुरात दारुमाफियांची शक्कल, कारच्या दारातून दारुच्या बाटल्यांची तस्करी, दोघांना अटक https://goo.gl/q6fukH 9. अभिनेते-दिग्दर्शक राकेश रोशन यांना कॅन्सरचं निदान, प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाल्याची पुत्र आणि अभिनेता हृतिक रोशनची माहिती https://goo.gl/DUYhj9 10. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला बीसीसीआयकडून घसघशीत इनाम, मालिकेत खेळलेल्या शिलेदारांना प्रत्येक कसोटीसाठी 15 लाख रुपयांचा बोनस जाहीर https://goo.gl/sE5aL2 माझा विशेष : सवर्णांना आरक्षण हे मोदींचं चेकमेट?, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, ‘एबीपी माझा’वर यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
Embed widget