एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 7 नोव्हेंबर 2019 | गुरुवार

एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 नोव्हेंबर 2019 | गुरुवार*
  1. अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदासाठी होकार असेल तरच मातोश्रीवर संपर्क करावा, उद्धव ठाकरेंची भूमिका, तर शिवसेनेकडे अनेक पर्याय, संजय राऊतांचा इशारा https://bit.ly/2PUdAGJ
 
  1. सत्तास्थापनेला उशीर होत असल्याने भाजपची राज्यपालांसोबत चर्चा, मात्र सत्ता स्थापनेचा दावा नाही, तर मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर बैठकांचा सिलसिला सुरु https://bit.ly/2NmU6J8
 
  1. सत्तास्थापनेच्या संघर्षामुळे पवारांचा कोकण दौरा रद्द, उद्या मुंबईत परतणार तर राज्यपालांनी घटनात्मक भूमिका पार पाडावी, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य https://bit.ly/2Npoxyj
 
  1. राज्यातील 10 जिल्ह्यात विमा कवच देण्यास कंपन्याचा नकार; हवालदिल शेतकऱ्यांसमोर अस्मानी सोबतच सुलतानी संकट https://bit.ly/32ooU0x
 
  1. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सरकार, संघासह हिंदूत्ववादी संघटनांचा प्लॅन रेडी; काशी, मथुरेवर चर्चा न करण्याचं आवाहन https://bit.ly/34Db7EH
 
  1. अवकाळी पावसामुळे भाज्या तर चक्रीवादळामुळे मासे महागले, भाज्या शेतातच कुजल्याने आवक घटली, पालक-कोथिंबिरीची जुडी 70 रुपयांवर https://bit.ly/32r6BrB
 
  1. मोठ्या ब्रॅण्ड्सच्या बनावट वस्तूंच्या विक्रीसाठी हुबेहूब पॅकेजिंग, भिवंडीत पोलिसांकडून 25 कोटींचा माल जप्त, आरोपीही गजाआड https://bit.ly/2JZWLqh
 
  1. मुंबई लोकलमध्ये 45 टक्के महिलांची छळवणूक; रेल्वेच्या सर्वेक्षणातील आकडेवारी, महिला डब्यांमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी https://bit.ly/36FgIME
 
  1. चंद्रपूर जिल्ह्यातील शिवना नदीत अडकलेल्या वाघाचा मृत्यू, बचावकार्य अर्धवट थांबवल्याने जायबंदी वाघ दगावला, वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह https://bit.ly/2PS5XRf
 
  1. स्मृती मानधनाची विश्वविक्रमाला गवसणी, कमी डावांमध्ये दोन हजार धावांचा टप्पा ओलांडणारी जगातील तिसरी महिला क्रिकेटपटू https://bit.ly/32lKe6V
  *माझा स्पेशल* - राज्यात सत्तेचा तिढा कायम, विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर 'हे' पुढचे पर्याय असू शकतात? https://bit.ly/33qmiAl *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारताला मदत करणाऱ्या इरणाला साथ द्यायला पाहिजे होती,  भविष्यात फटका बसणारच, राज ठाकरेंची रोखठोक भूमिका
भारताला मदत करणाऱ्या इरणाला साथ द्यायला पाहिजे होती,  भविष्यात फटका बसणारच, राज ठाकरेंची रोखठोक भूमिका
एका बाजुला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळीसह गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
एका बाजुला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळीसह गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
मिस यू अजितकाका, युगेंद्र पवारांकडून गुढीपाडव्याचे फोटो शेअर, दादांची आई, पार्थ-जय आणि सुनेत्राकाकींसोबत फोटो
मिस यू अजितकाका, युगेंद्र पवारांकडून गुढीपाडव्याचे फोटो शेअर, दादांची आई, पार्थ-जय आणि सुनेत्राकाकींसोबत फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 मार्च 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
Gold And Silver Rate Today Gold Rate News Today News Update ABP Majha
Captain Ashok Kharat Case Today News Update Nashik Crime News ABP Majha
Eknath Shinde Thane : ठाण्यात एकनाथ शिंदे गुढीपाडवा शोभा यात्रेत सहभागी, माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Energy Crisis : इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
FASTag Annual Pass : 1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
IPL 2026 : आयपीएल सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
IPL सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
Atanu Chakraborty Resigns: एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
Dhananjay Munde : नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट
नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
Share Market : शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, सेन्सेक्स 2400 अंकांनी कोसळला, 12 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, तब्बल 12 लाख कोटी बुडाले
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Bhiwandi Fire News: क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! भिवंडीत फर्निचर मार्केटला आग, 10 ते 12 दुकानं जळून खाक, फोटो आले समोर
क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! भिवंडीत फर्निचर मार्केटला आग, 10 ते 12 दुकानं जळून खाक, फोटो आले समोर
Embed widget