एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 डिसेंबर 2018 | शुक्रवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 डिसेंबर 2018 | शुक्रवार*
  1. राजस्थानमध्ये 5 वाजेपर्यंत 7, तर तेलंगणात 3 वाजेपर्यंत 56 टक्के मतदान, पाचही राज्यांच्या निवडणुकांवर 'एबीपी माझा'चा एक्झिट पोल https://goo.gl/Az2uYo
 
  1. अहमदनगर, धुळे मनपा निवडणुकीचा रोमांच शिगेला, प्रचारतोफा थंडावल्या, रविवारी मतदान https://goo.gl/RPxJeQ
 
  1. राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु असतानाच नितीन गडकरींना भोवळ, प्रकृती स्थिर, शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर नागपूरला रवाना https://goo.gl/HhMkvU
 
  1. मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केलेल्या धर्मा पाटलांच्या मुलाचं धुळ्यात आंदोलन, टॉवरवर चढून भूसंपादन प्रक्रियेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सरकारकडे मागणी https://goo.gl/9DiW8b
 
  1. दुधाला प्लास्टिक बंदीचा फटका बसणार नाही, दरवाढीची धमकी देऊ नका, पर्यावरण मंत्री रामदास कदमांचं आश्वासन, दूध उत्पादकांचा मात्र भाववाढीचा इशारा https://goo.gl/deRwSv
 
  1. मुंबईतील अदानी कंपनीच्या वाढत्या वीज दरवाढीची चौकशी होणार, MERC ने द्विसदस्यीय समिती नेमली https://goo.gl/5bWY6k
 
  1. संभाजी भिडेंना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन, आंबे खाल्ल्यानं मुलं होत असल्याच्या वक्तव्यावर नाशिक कोर्टात सुनावणी https://goo.gl/FL4eyk
 
  1. वसुंधरा राजे थकल्या असून खूप जाड झाल्या आहेत, शरद यादवांचं वादग्रस्त वक्तव्य, यादवांच्या वक्तव्याने सर्व महिलांचा अपमान झाल्याची वसुंधरा राजे यांची प्रतिक्रिया https://goo.gl/9jo77k
 
  1. साताऱ्याचा पैलवान किरण भगतची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतून माघार, डोकेदुखी आणि कंबरदुखी बळावल्यामुळे डॉक्टरांचा सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला https://goo.gl/Jw9vfx
 
  1. अॅडलेड कसोटीत टीम इंडियाच्या गोलंदाजांचं वर्चस्व, दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या सात बाद 191 धावा, ऑस्ट्रेलिया 59 धावांनी पिछाडीवर https://goo.gl/dmjrUw
  *MOVIE REVIEW* : केदारनाथ.. न झालेला अभिषेक!  https://goo.gl/Ff1VJ4 *MOVIE REVIEW* : मायलेकराच्या शोधाची कहाणी 'आरॉन'   https://goo.gl/c8PGDA  *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv  *Android/iOS App ABPLIVE* *'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका.* www.majhawhatsapp.com

महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद इरफानसारख्या लाखोंच्या स्वप्नांचा आक्रोश! 
मोहम्मद इरफानसारख्या लाखोंच्या स्वप्नांचा आक्रोश! 
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
Ambernath News :मोठी बातमी! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; आमदार बालाजी किणीकर यांची माहिती

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget