एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 6 जानेवारी 2019 | रविवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 6 जानेवारी 2019 | रविवार
- युतीची चर्चा थांबल्याची माहिती, शिवसेनेकडून प्रतिसाद नसल्याने भाजप हताश, तर उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे भाजपत नाराजी https://goo.gl/ngTzsB
- मित्रपक्षांनी लढवलेल्या सर्व जागा भाजप लढवणार, युतीच्या संभ्रमात राहू नका, लातुरात मुख्यमंत्र्यांचे आदेश, 48 पैकी 40 जागा जिंकण्याचा विश्वास https://goo.gl/3GRGMG
- 3. लोकसभा निवडणुकीची अधिसूचना 2 किंवा 3 मार्चला निघणार, निवडणूक आयोगाआधीच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा दावा, तर यंत्रणेवर भाजपचे नियंत्रण असल्य़ाची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका https://goo.gl/5VcVNM
- 4. जालन्यात संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडसह काही संघटनांचा विरोध, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, 20 कार्यकर्ते ताब्यात https://goo.gl/CGpKpp
- 5. लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून रद्द, विरोधानंतर साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा निर्णय https://goo.gl/qbuRcx
- 6. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीला पहिल्यांदाच महिलांचा चरणस्पर्श, महिला-पुरुष भेदभावाची अनेक वर्षांची परंपरा मोडीत https://goo.gl/GUCAaA
- 7. 100 किलोपेक्षा जास्त कचरा केल्यास मुंबईकरांना लागणार 'टोल', सशुल्क ओला कचरा प्रक्रिया केंद्र उपलब्ध करुन देण्याचा प्रशासनाचा विचार https://goo.gl/b5HKb2
- 8. पोलिसांनीच सेवानिवृत्त पोलिसाला कुटुंबीयांसह घरात डांबले, मुंबईतील वरळीच्या पोलीस कॅम्प वसाहतीतील धक्कादायक घटना https://goo.gl/cwy99z
- नितीन गडकरींना उपपंतप्रधान तर शिवराज सिंहांना भाजपाध्यक्ष करा, भाजपच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री संघप्रिय गौतम यांची मागणी https://goo.gl/KgauRD
- सिडनी कसोटीत 31 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की, कांगारुंचा पहिला डाव 300 धावांत आटोपला, टीम इंडिया ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर https://goo.gl/RfESK1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
