एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 05 डिसेंबर 2018 | बुधवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 05 डिसेंबर 2018 | बुधवार
  1. मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही, मुंबई हायकोर्टाचा मराठा समाजाला दिलासा, 10 डिसेंबर रोजी आरक्षणासंदर्भातल्या याचिकांवर पुढील सुनावणी https://goo.gl/FG65qj
 
  1. सातव्या वेतन आयोगासाठी नेमलेल्या बक्षी समितीचा अहवाल सादर, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना आयोगाकडून अहवालाची प्रत https://goo.gl/pimdf2
 
  1. केंद्रीय पथकाच्या तीन दिवसांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात, पहिल्या दिवशी मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात पाहणी https://goo.gl/pra139
 
  1. जळगावमध्ये मेथीची कच्ची भाजी खाल्ल्यानं महिलेचा मृत्यू, वाढत्या कीटकनाशकांच्या वापरामुळे आरोग्याला धोका https://goo.gl/dpSmyt
 
  1. शिवसेनेचा हिंगोली जिल्हा प्रमुख संतोष बांगरवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसकडून मोर्चा, शिवसेनेकडूनही बंदची हाक https://goo.gl/zQmZ4S
 
  1. माझं नाव घेतल्याने मनसेला नवं बळ मिळेल, राज ठाकरेंच्या दंगलीच्या आरोपानंतर खासदार असदुद्दीन ओवेसींचा पलटवार https://goo.gl/kUgrzS
 
  1. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील मुख्य आरोपी ख्रिश्चियन मिशेल भारताच्या ताब्यात, दुबईतून भारतात आणलं, तपासाला वेग येणार, दोन आरोपी अजूनही फरार https://goo.gl/eHkMV1
 
  1. मी संपूर्ण कर्ज भरायला तयार, मात्र व्याज विसरा, मद्यसम्राट विजय मल्ल्याचा ट्विटरवरुन बँकांसमोर नवा प्रस्ताव https://goo.gl/5pZYvV
 
  1. GSAT 11 या भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; भारतात इंटरनेटचा स्पीड वाढणार! https://goo.gl/1XQWWu
 
  1. अॅडलेड कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, विराट सेनेत रोहित शर्मालाही संधी, गुरुवारपासून भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीला सुरुवात https://goo.gl/Pmw3rx
  *माझा विशेष* : पाच राज्यांच्या निवडणुकीत सरशी कुणाची? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* *'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका.* www.majhawhatsapp.com

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Embed widget