एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 04 ऑक्टोबर 2018 | गुरुवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 04 ऑक्टोबर 2018 | गुरुवार  
  1. पेट्रोल-डिझेलच्या दरात केंद्राकडून अडीच रुपयांची कपात, तर राज्य सरकारकडून फक्त पेट्रोल अडीच रुपयांनी स्वस्त, आता राज्यात पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 2.50 रुपयांनी स्वस्त मिळणार https://goo.gl/2bVdxz
 
  1. विंडिजविरुद्ध कसोटी पदार्पणात पृथ्वी शॉनं झळकावलं शतक; कसोटी पदार्पणात शतक साजरं करणारा पृथ्वी ठरला पंधरावा भारतीय फलंदाज, पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाची चार बाद 364 धावांची मजल https://goo.gl/PKKatm
 
  1. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील टोल 2030 पर्यंत कायम, राज्य सरकार नवी कंपनी स्थापन करुन टोल वसूल करणार https://goo.gl/pcc6gv
 
  1. भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रुपयामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण, 1990 सारखीच आर्थिक संकटाची स्थिती, प्रकाश आंबेडकरांचा आरोप https://goo.gl/NNLsqE
 
  1. खोटी आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांना तुडवून मारा, खासदार राजू शेट्टींचं अकोल्यातील जाहीर सभेत वादग्रस्त वक्तव्य https://goo.gl/TMJaL7
 
  1. इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी वेळ पडल्यास राज्य गहाण ठेवू, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य https://goo.gl/vXEzXQ
 
  1. देशातील राजकीय आरक्षण बंद करा, त्याचा समाजाला फायदा नाही, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची मागणी https://goo.gl/GCfbVM
 
  1. काँग्रेस पक्षाला बलिदानाची परंपरा, भाजप आणि आरएसएसचे कुत्रे तरी देशासाठी मेले का? संघर्ष यात्रेच्या जळगावातील सभेत मल्लिक्कार्जुन खर्गेंची जीभ घसरली, काँग्रेसच्या संघर्ष यात्रेच्या दुसरा टप्प्याला फैजपूरमधून सुरुवात https://goo.gl/SXET4c
 
  1. 2012 साली भारतात घुसलेल्या सात रोहिंग्यांना म्यानमारमध्ये पाठवणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, म्यानमार त्यांना स्वीकारण्यास तयार असताना हस्तक्षेपाची गरज नसल्याचं सुप्रीम कोर्टाचं मत https://goo.gl/FXqF5X
 
  1. आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा, व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी चौकशी सुरुच, संदीप बक्षी नवे सीईओ https://goo.gl/jcixZM
  *मूड देशाचा* : काय आहे देशाचा आजचा मूड? पाहा विशेष कार्यक्रम आज रात्री 8 वाजता, ‘एबीपी माझा’वर *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive   *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv  *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016 *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget