एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/07/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/07/2018  
  1. राज्यभरातील रिक्त 36 हजार पदांसाठी येत्या महिन्यात जाहिरात, सरकारकडून जम्बो भरती, सर्व पदांसाठी राज्यभरात एकाच दिवशी परीक्षा https://goo.gl/pByXFT
 
  1. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं शेतकऱ्यांना गिफ्ट, 14 खरीप पिकांना वाढीव हमीभाव जाहीर, नाचणीला सर्वाधिक भाव, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव दिल्याचा दावा https://goo.gl/fjVhus
 
  1. प्रत्येक निर्णयात परवानगीची गरज नाही, नायब राज्यपालांविरोधातील सुप्रीम कोर्टातील लढाई केजरीवालांनी जिंकली https://goo.gl/8cFUv8
 
  1. अंधेरी पूल दुर्घटनेला कुणीच कसं जबाबदार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल, पुलाच्या ऑडिटवरुनही पालिकेची कानउघाडणी https://goo.gl/8f7QwT
 
  1. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलवसुलीवर 6 सप्टेंबरच्या आत निर्णय द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश, टोलवसुलीने होणारा जनतेच्या पैशांचा दुरुपयोग टाळण्याचेही निर्देश https://goo.gl/N4JXQ2
 
  1. तीन वर्षांत राज्याचं आर्थिक नियोजन बिघडल्याचं चित्र, 12 अधिवेशनात तब्बल 1 लाख 56 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या https://abpmajha.abplive.in/
 
  1. घोडेबाजार टाळण्यासाठी एक पाऊल, विधानपरिषदेच्या सर्व 11 जागा बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीयांचा प्रयत्न, काँग्रेसने माणिकराव ठाकरेंचं आणि शिवसेनेने दीपक सावंतांचं तिकीट कापलं https://goo.gl/YfvEiE
 
  1. पुराव्यांसाठी दिलेली दोन दिवसांची मुदत संपली, प्रसाद लाड यांचा काँग्रेस नेत्यांवर 500 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा https://goo.gl/Vnkzqd
 
  1. स्लॅकच्या रंगापासून कॉस्मेटिक्सपर्यंत प्रत्येक गोष्टीवर निर्बंध, पुण्यातील एमआयटी शाळेच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी अटी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीच नियम बनवल्याचा शाळेचा दावा https://goo.gl/oP7j93
 
  1. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमात डीएसकेंवर धडा, या धड्यातून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यावा, आमदार हेमंत टकले यांचा सवाल https://goo.gl/4jnvyS
 
  1. तरुणांची माथी भडकवणारा वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक मलेशियात सापडला, सूत्रांचा दावा, मात्र NIA कडून वृत्ताचं खंडन https://goo.gl/WExNxM
 
  1. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी मेहुल चोक्सीसह पाच जणांविरोधात आणखी एक अजामीनपात्र वॉरंट, विशेष पीएमएलए कोर्टाकडून कारवाई https://goo.gl/N2bvLW
 
  1. बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर, अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु, सोनालीचं सोशल मीडियावर भावपूर्ण पत्र https://goo.gl/rWC9Nr
 
  1. सलमान खानकडून पनवेलमधील आपल्याच प्लॉटवर जाण्यासाठी आडकाठी, सलमानच्या फार्महाऊसचे शेजारी असलेल्या एनआरआय कक्कड दाम्पत्याचा पत्रकार परिषदेत आरोप https://goo.gl/HQTpfP
 
  1. विराट कोहलीचा नवा विक्रम, आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये जलद 2000 धावा करणारा कोहली पहिला फलंदाज https://goo.gl/bq8X8R
  *माझा विशेष* : शेतमालाला हमीभाव : आता विरोधकांचे बुरे दिन? विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता *BLOG* : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग - फूडफिरस्ता : ९० वर्ष जुनं साऊथ इंडियन कॅंटीन https://goo.gl/Z48eob *BLOG* : लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग - चालू वर्तमानकाळ : (46) जे जे बीभत्स, असुंदर, अमंगल https://goo.gl/eXj3EJ *‘एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive   *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
Embed widget