एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 4 जानेवारी 2019 | शुक्रवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 4 जानेवारी 2019 | शुक्रवार
  1. म्हाडाच्य़ा लॉटरीत आमदारांच्या घरांचा कोटा निम्म्यावर, दोन टक्क्य़ांचा कोटा एक टक्क्यावर आल्यामुळे खेळाडू आणि अनाथांना फायदा, अनाथ प्रवर्गासाठी नव्याने आरक्षण
 
  1. लोकसभेत 'राफेलवॉर'! कमिशन न मिळाल्याने यूपीएने राफेल डील होऊ दिली नाही, सीतारमण यांचा आरोप, राफेल घोटाळ्यात मोदींचा अप्रत्यक्ष सहभाग, राहुल गांधींचा पलटवार
 
  1. अध्योध्या प्रकरणावरील सुनावणी आता 10 जानेवारीपर्यंत लांबणीवर, तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी, नियमित सुनावणीबाबत निर्णय होण्याची शक्यता 
 
  1. आरक्षण दिल्यावरही 90 टक्के युवकांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत, हे परखडपणे सांगण्याची गरज, नागपुरात रामदास फुटाणेंनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
 
  1. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर आणि रायगडचे आगामी निवडणुकांसाठी उमेदवार निश्चित, कोल्हापुरातून धनंजय महाडिकांना उमेदवारी तर रायगडमधून सुनील तटकरेंना हिरवा कंदिल 
 
  1. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ, देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगलची खाती गोठवण्याची सेबीची नोटीस 
 
  1. अल्पसंख्याकांवर अन्याय झाल्यास गप्प बसणार नाही, ओबीसी बांधवांसाठीही देशभरात लढा उभारु, भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचा अमरावतीतील सभेत इशारा, उपचार, शिक्षण आणि न्याय मोफत देण्याचीही मागणी 
 
  1. 'मॅगी' पुन्हा संकटात!, शिस्याच्या प्रमाणावरुन सुप्रीम कोर्टाचा नेस्ले इंडियाला सवाल, तर शिसे प्रमाणात असल्याचा नेस्लेचा दावा
 
  1. 'ठाकरे' सिनेमासाठी दोन हिंदी चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलल्या!, चीट इंडिया आणि मणिकर्णिकाचं प्रदर्शन लांबणीवर, औपचारिक घोषणा बाकी
 
  1. सिडनी कसोटीत भारताचा 622 धावांचा डोंगर, पुजारा आणि ऋषभ पंतची दमदार शतकं, ऑस्ट्रेलियाचीही सावध सुरुवात
  *माझा विशेष* : धर्मांध ट्रोलासूर फराहच्या मागे, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता, ‘एबीपी माझा’वर *REVIEW* : भाई- व्यक्ति की वल्ली : वाह भाई वाह!  *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html  *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget