एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04 डिसेंबर 2018 | मंगळवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04 डिसेंबर 2018 | मंगलवार 1. आरक्षणामुळे मराठा समाजाला दुहेरी लाभ, ओबीसी आरक्षणाची फेररचना करण्याची मागणी, ओबीसींच्या 16 संघटनांचा मराठा आणि कुणबी यांच्या वेगळ्या आरक्षणाला आक्षेप https://goo.gl/F7c5pR 2. शिवसेना दुष्काळाच्या मुद्द्यावर आक्रमक, कुंभकर्णासारखं झोपलेल्या सरकारला जागं करणार असल्याचा उद्धव ठाकरे यांचा इशारा, मंत्र्यांना दुष्काळाच्या स्थितीचा आढावा घेण्याचे आदेश https://goo.gl/D1Xn1o 3. हे विघ्नांचे सरकार, देवानं हे विघ्न दूर करावं, काँग्रेसचं यवतमाळच्या चिंतामणी गणपतीला साकडं, काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा चौथ्या टप्प्याला सुरूवात https://goo.gl/3uN4FJ 4. राज्य शासनातर्फे 72 हजार पदभरतीच्या कार्यवाहीला सुरूवात, मुख्य सचिवांनी घेतला आढावा, बिंदूनामावली तपासणीचे काम सुरु https://goo.gl/52zDkV 5. राम मंदिरावरुन देशात कुठेही दंगली होणार नाहीत, दंगलीबाबत माहिती असेल तर पोलिसांना कळवा, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला https://goo.gl/gdXSSB 6. नाशिकच्या शेतकऱ्याने कांदा विकून पाठवलेल्या मनीऑर्डरची मोदींनी घेतली दखल, पंतप्रधान कार्यालयाने कांदा प्रश्नाची माहिती मागवली https://goo.gl/D8sahe 7. आरे कॉलनीच्या जंगलातील आगीवर सहा तासांनी नियंत्रण, शिवसेना, मनसे आक्रमक https://goo.gl/d8SRrT आग लागली की लावली? पर्यावरण मंत्री रामदास कदमांची चौकशीची मागणी https://goo.gl/iH1PWo 8. महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्याचा अधिवेशनात कायदा करा, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची मागणी https://goo.gl/owUEcW 9. मुंबईत फेरीवाल्यांची मुजोरी, पत्नीची छेड काढली म्हणून हटकल्याने परळच्या फेरीवाल्यांची पीएसआयला जबर मारहाण, नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल https://goo.gl/mPc34J 10. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर हिंसाचारात पोलीस अधिकाऱ्याची हत्या, हत्येच्या कटात विहिंप, बजरंग दल आणि भाजयुमोच्या सदस्यांचा समावेश असल्याचं उघड https://goo.gl/MZ8ZVA माझा विशेष : दंगली भडकवण्याचं षडयंत्र कोणाचं ? पाहा रात्री 9 वाजता एबीपी माझावर यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE 'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका. www.majhawhatsapp.com
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















