एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 04/08/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 04/08/2018  
  1. कफ सिरपसह पेन किलरवर केंद्र सरकार बंदीच्या तयारीत, ड्रग अॅडवायजरीच्या शिफारशीनंतर केंद्रीय आरोग्य खात्याचा विचार https://goo.gl/X8rYcg
 
  1. जीएसटीचे तीनही स्लॅब रद्द करुन आता 14 टक्के हा एकच टॅक्स स्लॅब होण्याची शक्यता, दिल्लीमध्ये जीएसटी काऊन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक https://goo.gl/drs9o2
 
  1. सुट्टीवर असूनही कर्मचाऱ्याला ताण कसा? नाशिक पालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय धारणकर आत्महत्येप्रकरणी मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंचा सवाल https://goo.gl/7UnvJm
 
  1. अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा घोळ, तिसरी यादी जाहीर होऊनही 50 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी प्रतीक्षेत https://goo.gl/wkqy8r
 
  1. रिक्षा चालक म्हणून काम केलेली व्यक्ती पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी विराजमान, भाजपच्या राहुल जाधव यांची महापौरपदी वर्णी https://goo.gl/NNgCFE
 
  1. गुगलच्या चुकीमुळेच अॅन्ड्रॉईड फोनमध्ये ‘UIDAI’चा नंबर, गूगलकडून माफीनामा, सायबर हल्ल्याची शक्यताही नाकारली https://goo.gl/2o6rB1
 
  1. श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांच्या वसाहतीत बॅरिकेट तोडून कार घुसवली, सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात चालकाचा मृत्यू https://goo.gl/EqNB2N
 
  1. सोलापूरमधील मालेगावात विषबाधेमुळे 25-30 मोरांचा मृत्यू, शिकारीच्या उद्देशाने मोरांची हत्या केल्याचं प्राथमिक माहितीत उघड https://goo.gl/St51Wm
 
  1. भाजप अध्यक्ष अमित शाह पश्चिम बंगालमध्ये महिन्यातून तीन दिवस राहणार, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय https://goo.gl/zgyyYW
 
  1. एजबॅस्टन कसोटीत विराट कोहलीचा विजयासाठीचा संघर्ष अयशस्वी; इंग्लंडचा भारतावर 31 धावांनी विजय https://goo.gl/tmCe2Y
  *BLOG* : ब्लॉगर अनिल गोविलकर यांचा ब्लॉग, किशोर कुमार - सुसंस्कृत अवलिया https://goo.gl/S4d1pX *माझा कट्टा* : उद्योगपती रामदास माने यांचा प्रेरणादायी प्रवास, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016* *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रवींद्र चव्हाण आणि राणे कुटुंबियांमध्ये दरी निर्माण करण्याचं काम सुरु, पण... नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल 
रवींद्र चव्हाण आणि राणे कुटुंबियांमध्ये दरी निर्माण करण्याचं काम सुरु, पण... नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल 
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! पुढच्या आठवड्यात 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! पुढच्या आठवड्यात 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये
साकीनाक्यात हिट अँड रनची घटना! चारचाकीच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू, आरोपीला अटक
साकीनाक्यात हिट अँड रनची घटना! चारचाकीच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू, आरोपीला अटक
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
Embed widget