एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 3 नोव्हेंबर 2018 | शनिवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 3 नोव्हेंबर 2018 | शनिवार
- नदीजोड प्रकल्प अमलात येणार असेल तर राजकारण चुलीत घालून पाठिंबा देईन, नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचं विधान, दुष्काळावर ठोस उपाययोजना करण्याचंही आवाहन https://goo.gl/BdpyHr
- नाशिकमध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांचा एकाच गाडीनं प्रवास, शिवसेना-भाजप युतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा https://goo.gl/3J1zdf
- शिवसेना दुतोंडी सापासारखी, भारिप नेते प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका, आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीसोबत हातमिळवणीसही नकार https://goo.gl/qizdtB
- म्हाडानं सर्वाधिक किंमतीच्या घराचा विक्रम मोडला, ग्रँट रोडमध्ये 5 कोटी 80 लाखाचा फ्लॅट, तर सर्वात स्वस्त साडे चौदा लाखाचा फ्लॅट चांदिवलीत https://goo.gl/qXqh5S
5. मुंबई महापालिकेच्या अंबरनाथमधील डम्पिंग ग्राऊंडला स्थानिकांचा विरोध, पालिका प्रशासनाला मात्र विरोध मावळण्याची आशा https://goo.gl/N3nCEz
- जालन्यात मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनाही हुसकावलं https://goo.gl/n9Zw2K
- हिंगोलीत भाजप आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, भाजप कार्यकर्त्यानं रेशन दुकानाच्या चौकशीसाठी आलेल्या तहसील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं राडा https://goo.gl/yi2CNC
- तेरा जणांची शिकार करणारी यवतमाळची नरभक्षक वाघीण अखेर ठार, मात्र बेशुद्ध न करता थेट गोळ्या झाडल्याचा प्राणीप्रेमींचा आरोप, बछड्यांची शोधमोहीम सुरु https://goo.gl/tSgQq4
- दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांचा प्रवास महागला, पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरत असतानाही खासगी ट्रॅव्हल्सच्या दरात दुपटीनं वाढ, 1200 रुपयांचं तिकीट तीन हजारांना https://goo.gl/5wGjcK
- सरदार पटेलांच्या पुतळ्यानंतर आता उत्तरप्रदेशात 151 मीटर रामाचा पुतळा उभारणार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ घोषणा करण्याची शक्यता https://goo.gl/KzjmVU
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement