एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 1 नोव्हेंबर 2018 | गुरुवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 1 नोव्हेंबर 2018 | गुरुवार
  1. राज्यात 151 तालुक्यांपाठोपाठ 250 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा, बोंडअळीचा शेवटचा 640 कोटींचा हप्ताही मिळणार https://goo.gl/9U1DZY तर जाहीर केलेला दुष्काळ केंद्राच्या संहितेप्रमाणे नाही, सरकारी वकिलांची हायकोर्टात कबुली https://goo.gl/ZWQzWU
 
  1. तहानलेल्या मराठवाड्याला पाणी मिळणार; कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक, अहमदनगरमधून जायकवाडीला पाणी सोडलं https://goo.gl/rHcSnd
 
  1. राज्यातील बहुतांश संस्थाचालक ऑनलाईन शिक्षक भरतीविरोधात कोर्टात गेल्याने प्रस्तावित भरती रखडली, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचं 'माझा'कडे स्पष्टीकरण https://goo.gl/J6cQYq
 
  1. कर्नाटक राज्योत्सवदिनाच्या निषेधासाठी सायकल रॅली काढणाऱ्या मराठी तरुणांवर बेळगावात पोलिसांचा लाठीचार्ज, महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काळा दिवस https://goo.gl/RcVu1w
 
  1. मुंबईचे महापौर राणीच्या बागेतील बंगल्यात राहणार, शिवाजी पार्कशेजारील महापौर बंगला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी दिल्यामुळे आयुक्तांसोबतच्या बैठकीत महापौरांचा निर्णय https://goo.gl/KND1Fq
 
  1. कल्याणमध्ये विहिरीतील केमिकलमुळे 5 जणांचा मृत्यू, नेतीवली लोकग्राम परिसरातील धक्कादायक घटना, मृतांमध्ये अग्निशमन दलाचे 2 कर्मचारी https://goo.gl/iGz5ka
 
  1. धुळे आणि अहमदनगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल वाजलं, 9 डिसेंबरला मतदान तर 10 तारखेला मतमोजणी, आचारसंहिता लागू https://goo.gl/we5WR1
 
  1. ज्येष्ठ संगीतकार यशवंत देवांच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी घर रिकामी करण्याची नोटीस, घरमालकाच्या असंवेदनशीलतेचा सर्व स्तरातून निषेध https://goo.gl/KtrdZU
 
  1. दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅस 3 रुपयांनी महागला, जूनपासून गॅस दरात एकूण 14 रुपयांची वाढ, तर पेट्रोल 16 पैशांनी स्वस्त, डिझेलचे दर जैसे थे https://goo.gl/nhqxkY
 
  1. टीम इंडियाकडून विंडीजचा 9 विकेट्सनी धुव्वा, पाचवी वनडे जिंकत मालिकाही जिंकली, मालिकेत भारताची 3-1 अशी सरशी https://goo.gl/U5t7bz
  *मूड महाराष्ट्राचा* : महाराष्ट्राचा महाओपिनिअन पोल, #मूडमहाराष्ट्राचा आज रात्री 8 वाजता एबीपी माझावर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE*

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur : विठ्ठल मंदिरात मुनगंटीवार नाराज, नातेवाईकांना दर्शनासाठी रोखलं; तर शिवसेनेचे मंत्री लवाजम्यासह आत, VIP दर्शनबंदीचा पहिल्याच दिवशी बोजवारा!
विठ्ठल मंदिरात मुनगंटीवार नाराज, नातेवाईकांना दर्शनासाठी रोखलं; तर शिवसेनेचे मंत्री लवाजम्यासह आत, VIP दर्शनबंदीचा पहिल्याच दिवशी बोजवारा!
ST Bus Fare Hike : एसटीची उन्हाळी हंगामातील 10 टक्के भाडेवाढ 'या' तारखेपर्यंत कायम, वाढत्या डिझेल दरामुळे निर्णय
एसटीची उन्हाळी हंगामातील 10 टक्के भाडेवाढ 'या' तारखेपर्यंत कायम, वाढत्या डिझेल दरामुळे निर्णय
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली

Embed widget