एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 01 मार्च 2019 | शुक्रवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 01 मार्च 2019 | शुक्रवार
- भारताचा ढाण्या वाघ 55 तासांनी मायदेशात परतला, विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने भारताकडे सोपवलं, वाघा बॉर्डरसह देशभरात जल्लोषाचे वातावरण https://goo.gl/RuSoSL
- जैशचा म्होरक्या मसूद अजहर पाकिस्तानातच, आधी नकार देणाऱ्या पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांची कबुली, भारतानं पुरावे दिल्यास खटला चालवण्याचा दावा https://goo.gl/brtrpE
- वडिलांच्या हत्येचा बदला घेणार, ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा बिन लादेनचा अमेरिकेला इशारा, तर हामजाचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास अमेरिकेकडून सात कोटींचं इनाम https://goo.gl/bihVtS
- चीनकडून पाकिस्तानकडे ये-जा करणारी संपूर्ण हवाई वाहतूक बंद, भारत-पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचा निर्णय https://goo.gl/nht6nb
- महाराष्ट्राच्या वीरपुत्राला अखेरचा निरोप, नाशिकमधील गोदाकाठावर शहीद निनाद मांडवगणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार https://goo.gl/mEzWdz
- भारत-पाक तणाव स्थितीत राजकारण विसरुन सर्वांनी एकजुटीने उभे राहायला हवं, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं धुळ्यातील प्रचार सभेत आवाहन, तर संध्याकाळी मुंबईतल्या वांद्र्यात सभा https://goo.gl/P6ceqT
- लग्नाच्या आहेराची रक्कम सैनिक फंडाला, डहाणूतील राजपूत कुटुंबीयांचा निर्णय, आपल्या सुखासाठी देहाची बाजी लावणार्या सैनिकांकरीता निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया https://goo.gl/yWP1HU
- लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी 'शिवबंधन' सोडलं, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश https://goo.gl/emZ9Eo
- नवी मुंबईत शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यक्रम उद्घाटनावरुन दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले, आमदार संदीप नाईक यांच्या गाडीची तोडफोड https://goo.gl/DLZmUx
- पालघर जिल्ह्यातल्या डहाणूला 4.3 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के, अनेक घरांच्या भिंतींना तडे तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण https://goo.gl/s81Y7b
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement