एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 9 नोव्हेंबर 2019 | शनिवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 09 नोव्हेंबर 2019 | शनिवार*
1. संपूर्ण वादग्रस्त जागा रामललाची, तर मशिदीसाठी पाच एक पर्यायी जागा, अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल, अयोध्येत राम मंदिर होणार, तीन महिन्यांत ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश https://bit.ly/2K5sxlx
2. निकालाचा सन्मान, मात्र समाधान नाही, अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर सुन्नी वक्फ बोर्डाची प्रतिक्रिया, फेरविचार याचिका दाखल करणार नसल्याचंही स्पष्टीकरण https://bit.ly/2NYlf4n
3. मुस्लिमांना पाच एकर जमिनीची भीक नको, अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांची नाराजी https://bit.ly/2CEqdOB
4.कुणाचा जय किंवा पराजय नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया तर भूतकाळ विसरुन पुन्हा एकत्र येऊया, अयोध्या निकालानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांचं आवाहन https://bit.ly/2NTPXM2
5. 24 नोव्हेंबरला पुन्हा अयोध्येत जाणार, ऐतिहासिक निकालानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया https://bit.ly/2Q2mPVi राम मंदिर उभं राहिल, आता रामराज्य यावं, राज ठाकरेंची भावना https://bit.ly/2NY6KgG
6. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने माझ्या कष्टाचं चिज झालं, अयोध्येतील वादग्रस्त ठिकाणी उत्खनन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पुरातत्व विशेषज्ञ के. के. मोहम्मद यांची प्रतिक्रिया https://bit.ly/2Q8ciIa
7. अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक निकालाचं सर्वधर्मीयांकडून स्वागत, देशभरात एकतेचं दर्शन https://bit.ly/36M4guB
8. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या हालचाली, 12 नोव्हेंबरला शरद पवारांनी बोलावली सर्व आमदारांची बैठक, संपूर्ण राज्याचं लक्ष https://bit.ly/2Q15gFh
9. कर्जाच्या ओझ्याखाली असलेले अनिल अंबानी पुन्हा अडचणीत, तीन चीनी बँकांकडून लंडनच्या कोर्टात 48 अब्जांचा दावा https://bit.ly/36L1K7U
10. भाजपमध्ये जाणार नाही, माझं भगवीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे, तामीळ सुपरस्टार रजनीकांत यांचा आरोप https://bit.ly/2Q2rN4o
*माझा कट्टा* - अयोध्या निकालावर माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांच्याशी बातचीत, पाहा रात्री 9 वाजता
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement