एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 09 जून 2019 | रविवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 09 जून 2019 | रविवार
- उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज, तर सरकारच्या सूचनेनंतरच पेरणी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला https://bit.ly/2MCUWTP
- लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधील पराभव फक्त चंद्रकांत खैरेंचा नाही तर तो माझाही पराभव, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य https://bit.ly/2MLxDXQ
- उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे दुष्काळ दौऱ्यावर, शिवसेना कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी, उद्धव ठाकरेंकडून रस्त्यांच्या कामाचं उद्घाटन https://bit.ly/2ZnmAG7
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे भाषणाच्या ओघात चुकीचं बोलले, 'सेटलमेंट'च्या वक्तव्यावर अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया https://bit.ly/2WTMGCJ
- बिहार बाहेर भाजपसोबत जाणार नाही, जेडीयूची स्वबळाची घोषणा, जेडीयूच्या कार्यकारिणी बैठकीत निर्णय https://bit.ly/2I4Sy3X
- साताऱ्यातील मायणीमध्ये सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू, रूग्णालयात डॉक्टरच नसल्याचा नातेवाईकांचा आरोप https://bit.ly/2I4aQSK
- गोरेगावातील प्रस्तावित प्राणी संग्रहालयाला विरोध, हजारो आदिवासींचं रस्त्यावर उतरुन आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी https://bit.ly/2MAwD99
- नाशिकच्या जेलरोड परिसरात गावगुंडांचा धिंगाणा, वाहनांच्या तोडफोडीसह पोलीस स्टेशनवरही दगडफेक, दोघांना अटक https://bit.ly/2IsM65Q
- अस्वच्छतेच्या कारणास्तव पुणे, पिंपरीतील सिनेमागृहात समोसा बंद, एफडीएचे आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपोलिस थिएटर्सना आदेश https://bit.ly/2Zg6VIi
- कर्जबुडव्या विजय मल्ल्याची इंग्लंडमधील विश्वचषक सामन्याला हजेरी, प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात मल्ल्या कैद https://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement