एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 7 ऑक्टोबर 2019 | सोमवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 7 ऑक्टोबर 2019 | सोमवार
- आरेतील वृक्षतोडीला 21 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, आवश्यक झाडे तोडल्याचा महाराष्ट्र सरकारच्या वकिलांचा दावा https://bit.ly/3399RbF
- विरोधक संपवण्यासाठी फोन टॅपिंगचा वापर, शरद पवारांचा गंभीर आरोप, तर मुख्यमंत्र्यांवर प्रांतवादाचा ठपका, शरद पवारांची ‘एबीपी माझा’ला ‘पॉवरफुल’ मुलाखत https://abpmajha.abplive.in
- पंतप्रधान मोदींची राज्यातील पहिली सभा 13 ऑक्टोबरला जळगावात, तर अमित शाहांची पहिली सभा मुख्यमंत्र्यांच्या पीएसाठी किल्लारीमध्ये, राज ठाकरेंची तोफ 10 आणि 11 तारखेला मुंबईत धडाडणार https://bit.ly/31VyNTN
- विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, सरसकट कर्जमाफी, नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना 80 टक्के आरक्षण, दहावी पास तरुणांना लॅपटॉप https://bit.ly/2nkWKF4
- जागावाटपावरुन भाजपने धोका दिला, महादेव जानकरांचा घणाघात, भाजपच्या बी फॉर्मवर अर्ज भरलेल्या उमेदवारांची रासपमधून हकालपट्टी https://bit.ly/31Ufx9o
- नाशिक पूर्वमधून मनसेची माघार, तर ठाणे शहरमधून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज मागे, सोलापुरात प्रणिती शिंदेंविरोधातली बंडखोरी शमवण्यात राष्ट्रवादीला यश https://bit.ly/2LQRLWe
- भुसावळमध्ये हत्याकांडाचा थरार, भाजप नगरसेवक रवींद्र खरात यांच्या कुटुंबावर गोळीबार, खरात यांच्यासह चौघांचा मृत्यू, तीन संशयित ताब्यात https://bit.ly/31WHahW
- विजयादशमीसाठी नागपुरातील रेशीमबाग सज्ज, सरसंघचालकांच्या भाषणाकडे लक्ष https://bit.ly/2VlM4T6 तर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर बौद्ध बांधव येण्यास सुरुवात https://bit.ly/2MnWVrR
- भारतीय वंशाच्या आयटी व्यावसायिकाची अमेरिकेत हत्या, कॅलिफोर्नियातून अपहरण झालेल्या तुषार अत्रे यांचा मृतदेह गाडीत सापडला https://bit.ly/2LSwN9h
- विल्यम जी केलिन ज्युनिअर, सर पीटर जे रॅटक्लिफ आणि ग्रेग एल सेमेन्झा या तीन वैज्ञानिकांना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर, ऑक्सिजनच्या उपलब्धेनुसार पेशींचं वर्तन यावरील संशोधनासाठी पुरस्कार https://bit.ly/30QqYgP
एक्स्क्लुझिव्ह मुलाखत : ईडी नोटीशीनंतर शरद पवार, रात्री 9 वाजता ‘एबीपी माझा’वर
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement