एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 7 नोव्हेंबर 2018 | बुधवार

एबीपी माझाच्या वाचक/प्रेक्षकांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा 1.    ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक, 11 नोव्हेंबरला चक्काजाम आंदोलनाचा 'स्वाभिमानी'चा इशारा https://goo.gl/1sS8tD 2.    अवनीची पिल्लंही नरभक्षक बनू शकतात, शूटर शाफत अलीचा दावा, अवनी वाघिणीसोबत 'सब अॅडल्ट' अवस्थेत फिरत असल्यामुळे भीती  https://goo.gl/TSB6Ho 3.    धारावीच्या पुनर्विकासावरुन बीएमसी-राज्य सरकार आमनेसामने, प्रकल्पात महापालिकेचे अधिकार डावलले जात असल्याचा शिवसेनेचा आरोप https://goo.gl/6fCEG2 4.    पंतप्रधान नरेंद्र मोदींची सलग पाचव्यांदा सीमेवर जवानांसोबत दिवाळी, उत्तराखंडमधील हर्षील येथील भारत-चीन सीमेवर जवानांना भरवली मिठाई   https://goo.gl/KZoYPo 5.    अनिल अंबानींसाठी देश विकायला काढलाय का?, राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात, पुतळे उभारुन वाघ वाढत नसल्याचीही टीका https://goo.gl/ARgXCs 6.    तुळजाभवानी मंदिरातील 262 कर्मचारी संपावर, सुट्ट्यांच्या हंगामात कर्मचारी संपावर गेल्याने मंदिरात गोंधळाची परिस्थिती https://goo.gl/tvHojx 7.    यूपीतील अलाहाबाद, फैजाबादनंतर आता गुजरातमधील अहमदाबादच्या नामांतराची मागणी, 'कर्णावती' नावासाठी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे प्रयत्न https://goo.gl/R2vonA 8.    अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती उत्तम, मुलगी रिद्धीमाकडून तब्येतीविषयी अपडेट, तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर झाल्याची रंगली होती चर्चा https://goo.gl/pxqjmJ 9.    अयोध्येत मंदिर होतं आणि मंदिरच राहणार,  संविधानाच्या चौकटीत राहून मंदिराबाबत सरकार काम करणार, योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य https://goo.gl/jYywTM 10.    मुंबईतील चेंबुरचा अमर महल उड्डाणपूल 18 महिन्यांनंतर वाहतुकीसाठी खुला, दुरुस्तीच्या कामासाठी होता बंद, नागरिकांना मोठा दिलासा https://goo.gl/SsjK3w माझा कट्टा : ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्याशी दिलखुलास गप्पा पाहा, आज रात्री 8.30 वाजता, ‘एबीपी माझा’वर यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Embed widget