एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 06 सप्टेंबर 2019 | शुक्रवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 06 सप्टेंबर 2019 | शुक्रवार 1. गडकिल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देणार नाही, पर्यटन विभागाचं स्पष्टीकरण, पर्यटनाला चालना देण्यासाठी 25 ऐतिहासिक स्थळं भाडेतत्वावर देणार  2. चांद्रयान 2 मोहिमेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, मध्यरात्री चंद्रयानाचं लँडिंग, मोदींसह देशातील निवडक लहान मुलं सोनेरी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इस्त्रो सेंटरमध्ये  3. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट, एमआयएम स्वबळावर निवडणूक लढणार, प्रकाश आंबेडकरांनी आठपेक्षा अधिक जागा देण्यास नकार दिल्याने एमआयएमचा निर्णय  4. राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, माजी मंत्री गणेश नाईक 9 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता  5. राजू शेट्टी स्वत:हून ईडीच्या कार्यालयात दाखल, कडकनाथ घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी, मनी लाँडरिंग झाल्याचाही आरोप  6. मराठवाडा वगळता सर्वत्र पावसाचा जोर, कृष्णा-पंचगंगेच्या पातळीत वाढ, NDRF च्या दोन टीम कोल्हापूरच्या दिशेने रवाना, तर धुळ्यातील अमरावती आणि भोगावती नद्या 13 वर्षांनंतर प्रवाहित 7. एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या 1300 विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन, 2017 साली निकाल लागूनही नियुक्ती न झाल्यानं विद्यार्थी आक्रमक  8. नंदुरबारमधील शहादा तालुक्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू, सहाही तरुणांचे मृतदेह शोधण्यात यश  9. आर्य हे भारतीयच असल्याचं संशोधन, हरियाणातील राखीगडीत मानवी सांगड्यातून मिळाला डीएनए, आर्य आक्रमणाचा सिद्धांत मोडीत  10. अजय देवगण लालबागच्या राजाच्या चरणी तर केदार जाधवकडून सहकुटुंब पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीचं दर्शन  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | 7 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 11 Jan 2025 | Maharashtra Politics | ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 11 Jan 2025 | ABP MajhaSharad Pawar on Jayant Patil | पवारांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटलांविरोधात झेंडा Special ReportPM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Torres Scam : 300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील अनेक गोष्टी समोर, आरोपीच्या घरातून 77 लाख जप्त
300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील धक्कादायक गोष्टी, आरोपीच्या घरात 77 लाख सापडले
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Embed widget