एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 6 ऑक्टोबर 2019 | रविवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 6 ऑक्टोबर 2019 | रविवार
  1. भाजपसमोर बंडखोरांचं मोठं आव्हान, 27 मतदारसंघातील तब्बल 114 बंडखोरांची यादी 'माझा'कडे, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांकडून बंडखोरी शमवण्याचे प्रयत्न सुरु https://bit.ly/2Vgo5EU
 
  1. राज ठाकरेंच्या सभेसाठी पुण्यात मैदान मिळेना, अलका चौकात परवानगी देण्याची मागणी, 9 ऑक्टोबरपासून राज ठाकरेंचा झंझावात सुरु https://abpmajha.abplive.in/
 
  1. प्रचारासाठी उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त, संघाच्या पथसंचलनासोबतच आशिष शेलारांचा प्रचार, वरळीत आदित्य ठाकरेंची रॅली, रक्षा खडसेंचा कॉफी विथ युवा संवाद https://bit.ly/2OnUTKN
 
  1. आरे वृक्षतोड विरोधातील आंदोलनात प्रकाश आंबेडकरांची उडी, स्वत:ला अटक करवून घेत सरकारचा निषेध, तर कोर्टाकडून 29 आंदोलनकर्त्यांना जामीन https://bit.ly/338i1RO
 
  1. नोकऱ्यांबाबत देशातील नागरिकांमध्ये निराशाजनक वातावरण, रिझर्व्ह बँकेच्या मासिक सर्वेक्षणातून बाब उघड https://bit.ly/2Moegky
 
  1. रत्नागिरी, सांगलीसह नाशकात परतीच्या पावसाला सुरूवात, सांगलीत अग्रणी नदीच्या पुरात दोघांचा मृत्यू, जालन्यात वीज पडून तिघांचा मृत्यू https://bit.ly/2Moe7O2
 
  1. 7. प्रगती आणि कोयना एक्स्प्रेस 10 दिवस रद्द, दुरुस्तीच्या कामासाठी वाहतूक बंद ठेवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय, प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता https://bit.ly/334Yr8U
 
  1. 8. पाकिस्तानच्या तावडीतून सुखरुप सुटून आलेले जवान चंदू चव्हाणांचा सैन्याच्या त्रासाला कंटाळून राजीनामा, भारतीय सैन्याने आरोप फेटाळले https://bit.ly/2OvmRUS
 
  1. 9. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच फारुख अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांची भेट, मागील दोन महिन्यांपासून फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला नजरकैदेत https://bit.ly/2OnUTKN
 
  1. विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी मात, शमी, जडेजाच्या जोरावर आफ्रिकेचा संघ 191 धावांवर गारद https://bit.ly/2LOdHkJ
  तोंडी परीक्षा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची ‘तोंडी परीक्षा’, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
Embed widget