एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 6 जुलै 2019 | शनिवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 6 जूलै 2019 | शनिवार
- कर्नाटकात काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस आणि जेडीएसच्या 11 आमदारांचा राजीनामा, राज्यपाल 17 जुलैला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची शक्यता https://bit.ly/2xEcC73
- लीड्समध्ये भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान 'जस्टिस फॉर काश्मीर' बॅनर लावलेल्या हेलिकॉप्टरच्या स्टेडियमभोवती घिरट्या, भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर https://bit.ly/2JpAYHn
- अर्थसंकल्पानंतर पेट्रोल डिझेल 2 रुपयांनी नव्हे तर 5 रुपयांनी भडकण्याची शक्यता, फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी वर्तवली चिंता https://bit.ly/2XuamyW
- नागपूरच्या नवोदय बँक घोटाळा प्रकरणी अशोक धवड यांच्या घरी छापे, चार अलिशान गाड्या जप्त, 39 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप https://bit.ly/2L4l0Wk
- पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही मॉल्स चालकांकडून फ्री पार्किंगला हरताळ, पालिकेची नोटीस अधिकृत मानायला मॉल्स चालकांचा नकार https://bit.ly/30pJLQD
- मुंबई, कोकणात दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाकडून उर्वरीत महाराष्ट्राची निराशा, जुलै उजाडूनही मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचे डोळे आभाळाकडेच https://bit.ly/2FXHcx6
- तुकोबांची पालखी सराटीत मुक्कामी तर माऊलींची पालखी नातेपुतेमध्ये पोहोचणार, वारकऱ्यांसाठी यंदा पंढरीत ग्रीन कार्पेट https://bit.ly/2xuE4Eu
- राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळेंची कर निरीक्षकाला घरी बोलावून मारहाण, काम नीट करत नसल्याचा आरोप, भांबळेंविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/328lcJn
- रणवीर सिंहचा '83' सिनेमातील फर्स्ट लूक रिलीज, 1983 च्या विश्चचषकावर आधारित सिनेमा, सोशल मीडियावर रणवीरच्या सिनेमातील लूकला तुफान प्रतिसाद https://bit.ly/2JxNl42
- विश्वचषक 2019, लीड्समध्ये भारतीय गोलंदाजांचं श्रीलंकेवर वर्चस्व, बुमराह, जाडेजा, पंड्याच्या प्रभावी माऱ्यापुढे श्रीलंकेची खराब सुरुवात https://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement