एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 5 एप्रिल 2019 | शुक्रवार
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा
**
- राहुल गांधींनी वायनाडमध्ये पळ काढला, ‘एबीपी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला, देशात भाजपसाठी 2014 पेक्षाही चांगली स्थिती असल्याचा दावा https://abpmajha.abplive.in/india/pm-narendra-modi-exclusive-interview-on-abp-majha-live-updates-651439
- भाजपमध्ये ज्येष्ठांचा अवमान, लालकृष्ण अडवाणींना डावललं, चंद्रपुरातील सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा घणाघात
- आठ वेळा खासदारकी भूषवलेल्या सुमित्रा महाजन भाजपवर नाराज, उमेदवारी जाहीर करण्यास दिरंगाई केल्याने निवडणूक न लढवण्याचा निर्णय https://abpmajha.abplive.in/election/sumitra-mahajan-says-she-wont-contest-lok-sabha-polls-651654
- भाजप आणि मित्रपक्षांना मतदान करु नका, अभिनेते नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, अमोल पालेकरांसह 600 कलाकार एकवटले https://abpmajha.abplive.in/movies/600-theatre-artists-including-naseeruddin-shah-ask-citizens-to-vote-against-bjp-its-allies-651675
- "आय लव्ह मिस्टर नरेंद्र मोदी," पुण्यात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राहुल गांधींचं उत्तर, सभागृहात 'मोदी...मोदी...'च्या घोषणा https://abpmajha.abplive.in/election/i-love-mr-narendra-modi-says-rahul-gandhi-at-pune-program-651582
- 6. 'देशपांडे-कुलकर्णींची मुलं शहीद होत नाहीत', ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावणारं वक्तव्य केल्याबद्दल खासदार राजू शेट्टींचा माफीनामा https://abpmajha.abplive.in/election/sons-of-despandes-kulkarnis-shun-army-but-preach-patriotism-raju-shetti-apologies-for-anti-brahmin-remark-651583
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे पीए भगवान गिरासेंचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक, बेपत्ता होऊन परतल्यानंतर टोकाचं पाऊल https://abpmajha.abplive.in/maharashtra/manikrao-gavits-pa-bhagwan-girase-attempted-to-suicide-651647
- लोकसभा नाही तर किमान विधानसभेला तरी विचार व्हावा, पुण्यातील काँग्रेस उमेदवारीच्या शर्यतीतून डावलल्यानंतर लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची खंत https://abpmajha.abplive.in/election/lavni-artist-surekha-punekar-on-loksabha-election-in-kalyan-651649
- माझा नवरा मुस्लीम आहे, पण लग्नानंतर मी धर्म बदलला नाही, काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर https://abpmajha.abplive.in/election/i-never-changed-my-religion-after-marriage-i-am-hindu-urmila-matondkar-651668
- फक्त बारा तासाच्या कालावधीत दोन देशात दोन सामने आणि 10 विकेट्स, श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगाची दमदार कामगिरी https://abpmajha.abplive.in/sports/lasith-malinga-collects-10-wickets-across-two-games-in-12-hour-651530
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement